Thursday, April 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिलांचा प्रतिसाद; पालकमंत्री दादाजी भुसे यांची दाभाडी येथील शिबिरास भेट व भगिनींशी संवाद

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिलांचा प्रतिसाद; पालकमंत्री दादाजी भुसे यांची दाभाडी येथील शिबिरास भेट व भगिनींशी संवाद
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास शहरासोबतच ग्रामीण भागातही महिलांचा उत्तुंग प्रतिसाद लाभताना दिसत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनातर्फे विविध शिबिरे आयोजित केली जात आहेत.

दाभाडी ग्रामपंचायत येथे आयोजित शिबिरास पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगाव दौऱ्यावर असताना भेट दिली. दाभाडी ग्रामपंचायत व एकात्मिक बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास आलेल्या स्थानिक महिला भगिनींशी व कर्मचाऱ्यांशी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संवाद साधला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या विकासासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या जनकल्याणकारी महिला हक्काच्या योजना अधिवेशनात अंमलात आणल्या. त्यातीलच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महिला भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरणारी योजना आहे.

यावेळी सरपंच प्रमोद निकम, मनोहर बच्छाव व कर्मचारी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
00000

Previous Post

महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’

Next Post

अखेर..! ‘ या ‘नगरच्या स्वच्छतेसाठी धावले भाऊ..! 

Related Posts

धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post

अखेर..! ' या 'नगरच्या स्वच्छतेसाठी धावले भाऊ..! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.