Thursday, April 30, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

उत्सव स्वातंत्र्याचा : हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण मोठ्या आनंदात..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

हुतात्मा स्मारकात स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा
सोलापूर( प्रतिनिधी )

हुतात्मा स्मारक, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

मी खूप भाग्यवान असल्याने मला हुतात्मा स्मारकात ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले असे मत त्यांनी व्यक्त केले . स्वातंत्र्या करिता प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण त्यांनी केले.

जयंत आराध्ये यांनी हुतात्मा स्मारकाचा इतिहास उपस्थित वाचकाना सांगितला त्याचबरोबर वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक वृषाली हजारे यांनी केले तर आभार सारिका मोरे यांनी मांनले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील ग्रंथालय निरीक्षक मा. प्रमोद पाटील त्यांचे सहकारी संतोष देवळे ,यल्लाप्पा वाचनालयाचे उपाध्यक्ष ग्रंथ मित्र जयंत आराध्ये, ग्रंथपाल वृषाली हजारे ,लिपिका सारीका माडीकर ,सेवक गीतांजली गंभीरे ,संचालिका  सारिका मोरे, इकबाल शेख, निखिल पवार ,प्रतीक नकाते ,उमेश कनकी यांच्यासह बहुसंख्य वाचक उपस्थित होते.

Tags: 15 ऑगस्टsolapurस्वातंत्र्य दिनहुतात्मा स्मारक
Previous Post

भाजपा आध्यात्मिक आघाडीच्या प्रदेश समन्वयकपदी डॉ. प्रदीप जाधव- देशमुख यांची निवड

Next Post

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post

ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.