Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देशमुखी पॅटर्न : शहरातील ११०० कोटींच्या दोन्ही उड्डाणपुलांची गुड न्यूज ; विकासाला लागला मुहूर्त..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
2.1k
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलांची निविदा प्रसिद्ध

आ. विजय देशमुख यांच्या प्रयत्नाला यश

११०० कोटी रुपये खर्चून दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार

मागील अनेक वर्षांपासून जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाणपूलाचे काम रखडले होते. सोलापूर शहरातील वाहतुकीची विचार करता उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते.आमदार विजय देशमुख हे उड्डाणपूल होण्यासाठी सतत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री  नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते.

त्या पाठपुरावाला आज यश आले असून दोन्ही उड्डाणपुलाच्या कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे. आमदार विजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण केलेल्या मागणीला यश आले आहे. उड्डाणपूलाच्या भुसंपादणासाठी वाढीव ३०० कोटी रुपयांची गरज होती. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता उड्डाणपूलासाठी भुसपादनास अडथळे येत होते.

भुसंपादणासाठी लागणारी वाढिव रक्कम राज्य शासानाने द्यावी अशी मागणी आ. विजय देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती. देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच भूसंपादनासाठी लागणारी  रक्कम उपलब्ध करून देण्याचे मान्य केले बोलल्याप्रमाणे भूसंपादनासाठी लागणारी रक्कम राज्य शासनाने महापालिकेकडे वर्ग करत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आता उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून निविदा प्रसिद्ध झाली आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे .याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे आमदार विजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया..!


सोलापूर शहरात उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते. सतत सोलापूर शहरात होत असलेली वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी व शहराच्या विकासासाठी शहरात उड्डाणपूल होणे गरजेचे होते. मी पालकमंत्री असताना या उड्डाणपूलास मान्यता मिळाली होती. परंतु काही प्रशासकीय तांत्रिक अडचणी मुळे हे काम सुरू होण्यास विलंब झाला परंतु सर्व अडचणीवर मात करत आज या उड्डाणपूल उभारण्याच्या कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या कामास सुरुवात होणार आहे मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे विकासाभिमुख सरकार आहे.निवडणूकीत जे आश्वासन दिले ते पुर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे
आमदार विजय देशमुख..

Tags: देवेंद्र फडणवीसनितीन गडकरीनिविदाविजयकुमार देशमुखसोलापूर उड्डाणपूल
Previous Post

शहर मध्यसाठी अजितदादांकडे किसन भाऊंची मागणी..! म्हणाले..

Next Post

लाडक्या बहिणींनी बांधल्या सोमनाथ वैद्य यांना राख्या ; अशी दिली ओवाळणी..!

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

लाडक्या बहिणींनी बांधल्या सोमनाथ वैद्य यांना राख्या ; अशी दिली ओवाळणी..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.