Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ‘साईराज’ तू नक्कीच विजयी होशील..! संतोष पवार , जिल्हाध्यक्ष

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
0
SHARES
43
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network



चीन मधील तायपे येथे होणाऱ्या
आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या देशातून साईराज हणमे यांची निवड राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी फेटा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.चीन तायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत ‘साईराज’ तू नक्कीच विजयी होशील..! अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील साईराज हणमे याने देशात प्रथम क्रमांक मिळवून भारतीय संघात प्रथम क्रमांक मिळवला . या यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी कार्यालयामध्ये साईराज हणमे यास पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी स्वतः संतोष पवार यांनी साईराज याला मानाचा फेटा बांधून त्याचे कौतुक केले.




सोलापूर जिल्हा मधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे. याचा सर्व सोलापूरकरांना अभिमान आहे. भविष्यात त्याने भारताची मान उंचावेल अशी कामगिरी करावी अशा शुभेच्छा संतोष पवार यांनी यावेळी साईराज याला दिल्या.


साईराज याने हे यश रिकर्व्ह या प्रकारात मिळवले , पुढील होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा या चीन मधील तायपे येथे होणार आहेत.त्याला प्रशिक्षक दिपक चिकणे याचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी लक्ष्मण जाधव, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: एनसीपीजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेससंतोष पवार
Previous Post

गणेशोत्सव उत्साहपूर्ण, शांतता व निर्विघ्न वातावरणात साजरा करावा 

Next Post

अभिमानास्पद..! मेडिकल हब सोलापुरातील डॉ.राठोड यांची प्रतिष्ठेची कामगिरी

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

अभिमानास्पद..! मेडिकल हब सोलापुरातील डॉ.राठोड यांची प्रतिष्ठेची कामगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.