Monday, August 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सन्मानवीर ॲड.राजपूत यांचा बार असोसिएशनच्या वतीने गौरव

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
65
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापूर बार असोसिएशन तर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना आज गुरुवारी दुपारच्या सत्रामध्ये सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सन्मानवीर ॲड. राजपूत यांच्या शिरपेचात  एक मानाचा तुरा रोवण्यात आला अशी भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.



ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करत वकिली शिक्षण पूर्ण केले.सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात सन 1996 पासून वकिली व्यावसायास सुरवात केली तसेच  सोलापूर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष व खजिनदार म्हणून काम पहिले. शिक्षेचे प्रमाण वाढवण्यात अभुतपूर्व यश मिळवले.
सहा वर्षाच्या जिल्हा सरकारी वकील कार्यकाळात 100 जन्मठेप व दोन फाशी शिक्षा पोहोचवण्याचा विक्रम केला  व सोलापूर बार असोसिएशनची नावलौकिकता वाढवली.अशा जिल्हा सरकारी वकील ॲड प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

वकिली व्यवसायासोबत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले जिल्हा सरकारी वकील यांनी गुन्हे अन्वेषणाच्या क्षेत्रात नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
वकिली व्यवसायासोबत दयानंद विधी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना देखील घडविले. त्यांचा कार्याचा दखल घेवून व वकिली व्यावसाय करणाऱ्या बंधु बघीनींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सोलापूर बार असो वतिने जिल्हा  सरकारी वकील ॲड प्रदिपसिंघ राजपुत यांचा सन्मानपत्र  देऊन गौरव करण्यात आला. सदरचा सन्मान सोलापूर बार असो चे अध्यक्ष ॲड अमित व्हि आळंगे, उपाध्यक्ष ॲड व्हि पी शिंदे , सचिव ॲड मनोज पामुल , खजिनदार ॲड विनय कटारे यांचा वतिने करण्यात आला.

सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड अमित आळंगे  यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्हा सरकारी वकील ॲड राजपूत सरांचे गरीब वंचित घटकांना न्याय देण्यासाठी फार मोठा योगदान लाभला आहे. आज तागायात असंख्य विद्यार्थी घडवणारे सामाजिक जाण असणारे राजपुत सरांचा सत्कार करताना आम्हास आनंद होत आहे.

सदर कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ ॲड  महेश अग्रवाल , ॲड  व्ही एस आळंगे , ॲड शैलजा क्यातम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

ज्येष्ठविधीज्ञ ॲड  महेश अग्रवाल यांनी  माननीय राजपूत सरांच्या हातून अशीच देशसेवा व समाजसेवा घडावी अशी शुभेच्छा दिली .

ज्येष्ठविधीज्ञ ॲड  व्ही एस आळंगे यांनी माननीय राजपुत  सरांनी सोलापूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात नावलौकिक केले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असे मत व्यक्त केले.

साह्य. सरकारी वकिल ॲड शैलजा क्यातम  म्हणाले कि अतिशय प्रतिकुल परिस्थित सरांनी प्रामाणिक पणे काम पाहून अन्याय झालेल्या कुटुंबाना न्याय देण्याचे काम केले असे मत व्यक्त केले. 

सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील राजपूत यांनी सांगितले कि , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आव्हानाशी लढलो व प्रामाणिकपणे काम करीत राहिलो म्हणूनच मला समाजातील अन्याय झालेल्या कुटुंबांना न्याय देता आले. ज्या कुटुंबात माझ्या वकिली व्यवसायास सुरुवात केलो  त्या कुटुंबाने म्हणजेच सोलापूर बार असोसिएशनने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मानपत्र देऊन गौरव केला म्हणून सोलापूर बार असोसिएशनच्या सर्व वकील बांधवांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमास जेष्ठ विधिज्ञ ॲड हिरालाल अंकलगी, ॲड सुनिल शेळगीकर, ॲड खतीब वकिल , ॲड लक्ष्मण माराडकर, साह्य. सरकारी वकिल ॲड माधुरी देशपांडे , ॲड अल्पना कुलकर्णी , ॲड सौ बुजरे , ॲड शितल डोके, ॲड प्रकाश जन्नु , ॲड आनंद कुर्डुकर ,सौ बागल सह असंख्य वकिल बंधु बघिनी  उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात सन्मान पत्राचे वाचन खजिनदार ॲड विनय कटारे ,  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ॲड मनोज पामुल  व आभार प्रदर्शन सह सचिवा ॲड निदा  सैफन यांनी केले.

Tags: ॲड.राजपूतबार असोसिएशनसोलापूर जिल्हा
Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय

Next Post

Solapur: भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

Solapur: भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.