Tuesday, June 17, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जिजामाता जगन्मातेचा अंश असलेल्या सर्वश्रेष्ठ स्त्री -स्वामी गोविंददेव गिरि

MH13 News by MH13 News
19 September 2024
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
71
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

जिजामाता होत्या जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री

प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी : छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस प्रारंभ

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी काढले.

सकल हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेस गुरुवारी प्रारंभ झाला.



कथेच्या पहिल्यादिवशी ‘शिवजन्म पूर्वकाळ, तत्कालीन परिस्थिती ते शिवजन्म’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांच्या जन्मापूर्वी मुघलांनी भारतातील अनेक हिंदू साम्राज्ये उध्वस्त करून अनन्वित अत्याचार केले. मुघलांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, आपसातील भांडणे आणि त्यातून भारतासमोर निर्माण होणाऱ्या समस्या मातोश्री जिजामाता पाहत होत्या. ही परिस्थिती पालटून टाकावी अशी शहाजी महाराज आणि जिजामाता यांची मनोमन इच्छा होती. ही इच्छा उराशी घेऊनच जिजामातांनी छत्रपती श्री शिवरायांना जन्म दिला. जिजामातांच्या अंत:करणातील भगवदभक्तीप्रमाणे सध्याच्या महिला भगिनींनीही देव, देश, धर्माबद्दल श्रद्धा बाळगली पाहिजे, असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले. यावेळी समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी शिवजन्माचा प्रसंग सादर केला.



श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख सी. ए. राजगोपाल मिणियार यांनी प्रास्ताविक तर गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.
——–

शिवभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ‘ शिवसंस्कार ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रातील काही अंश उलगडून दाखवणार आहेत. त्याकरिता सोलापूरकरांनी दुपारी ४ वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

Tags: Chattrapti Shivaji Maharajgovind giri maharajshiv Katha
Previous Post

राज्य शासन उद्योगांना सर्वतोपरी मदत करणार

Next Post

दिलीप मानेंनी शेतकऱ्यांसाठी केली होती अशी ‘मागणी’ ; थेट खात्यात..!

Related Posts

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
मनोरंजन

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

17 June 2025
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

17 June 2025
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा
शैक्षणिक

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
आरोग्य

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

14 June 2025
Next Post

दिलीप मानेंनी शेतकऱ्यांसाठी केली होती अशी 'मागणी' ; थेट खात्यात..!

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.