Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

White Hosue: दक्षिणेसाठी ‘पवारां’नी थोपटले दंड..! लढणार आणि जिंकणार..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
White Hosue: दक्षिणेसाठी ‘पवारां’नी थोपटले दंड..! लढणार आणि जिंकणार..!
0
SHARES
78
VIEWS
ShareShareShare

White Hosue: दक्षिणेसाठी ‘पवारां’नी थोपटले दंड..! लढणार आणि जिंकणार..!

MH 13News Network

“दक्षिण सोलापूर मधून लढणार अन जिंकणारविकासाला नवी दिशा देणार” असल्याचे ठाम मत मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. नुकतीच पवार यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती.

२५१ ,दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा संतोष पवार यांनी मार्ग फाऊंडेशनच्या “व्हाईट हाऊस” ह्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली.

दक्षिण सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. लोकांना हवा असलेला बदल देण्यासाठी माझी तयारी झाली असून मी आजवर केलेल्या सामाजिक कार्यावर तसेच सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर मी निवडणूक लढणारआणि जिंकणार आहे.जनतेच्या विश्वासावर प्रस्थापित राजकारण्यांनी जनतेला फसवत फक्त सत्तेची चव चाखली आहे.

तालुक्याच्या विकासाकडे व प्रलंबित प्रश्नांकडे पूर्ण दुर्लक्ष करून परस्पर सोयीची भूमिका घेणारे राजकारण केलं आहे.ह्या सर्व गोष्टींना छेद देऊन स्थानिक भूमिपुत्र म्हणून मी निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नाही, तर लोकांच्या विश्वासाचे नेतृत्व करणारा सेवक म्हणून लोकहितासाठी, त्यांच्या कल्याण आणि विकासाची नवी दृष्टी घेऊन या लढाईत उतरून दक्षिणमध्ये जनतेच्या साथीने व आशीर्वादाने यंदा परिवर्तनाचा इतिहास घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व मी आजवर केलेल्या कार्यावर जनता विश्वास ठेवून मला विजयाच्या “मार्ग” नक्की दाखवेल असा मला विश्वास वाटतो. असे मत मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

संतोष पवार हे हाती तुतारी घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांची नुकतीच भेट घेऊन त्यांनी दक्षिणेतील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडी चांगलीच स्थिरावली आहे.विधानसभा निवडणूक निकालाबाबत महाविकास आघाडी आत्तापासूनच भाकीत करत असून यंदा महायुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संतोष पवार यांची कामाची शैली, सामाजिक कार्य, विविध जाती-धर्मांशी असणारे संबंध, कॉर्पोरेट पद्धतीने केली जाणारी राजकीय गणिते, आर्थिक सक्षमता या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याचे बोलले जात आहे. आजच्या पत्रकार परिषदेनंतर दक्षिण सोलापूर राजकारणात तगडी फाईट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: Marg foundationSantosh pawarsolapur
Previous Post

पॅटर्नचं वेगळा : ॲड.सोमनाथ वैद्यांमुळे 112 युवक -युवतींना रोजगाराची संधी..!

Next Post

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.