Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आई राजा उदो… उदोचा गजर…! श्रीरुपाभवानी मंदिरात दहीहंडी मिरवणूक उत्साहात

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
आई राजा उदो… उदोचा गजर…! श्रीरुपाभवानी मंदिरात दहीहंडी मिरवणूक उत्साहात
0
SHARES
93
VIEWS
ShareShareShare

आई राजा उदो… उदोचा गजर…!मसरे परिवाराच्या वतीने दहीहंडी मिरवणूक उत्साहात

सोलापूर दि. ११- येथील कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवनिमित्त परंपरेनुसार मसरे परिवाराच्यावतीने आई राजा उदो… उदोचा.. गजर करीत दहीहंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.

शुक्रवारी, उत्तर कसबा येथील मसरे यांच्या निवासस्थानापासून मंगलमय वातावरणात ही मिरवणूक निघाली.

यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आमदार विजयकुमार देशमुख, ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ (तम्मा) मसरे , सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, राजशेखर चडचणकर, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदीची प्रमुख उपस्थिती होती .

सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी भाविक भक्तीभावाने अभिषेकासाठी दहीदूध देत होते. गवळी समाजबांधव दहीहंडी डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.

Tags: rupa bhavani mandirsolapurदहीहंडी मिरवणूकरूपा भवानी मंदिरसोलापूर
Previous Post

Solapur : पत्रकारांच्या घरांसाठी ७ कोटींचा निधी; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला सन्मान

Next Post

मालकांचा ‘दांडिया फेस्टिवल’ उत्साहात, गरब्याच्या ठेक्यावर थिरकले सोलापूरकर..!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
मालकांचा ‘दांडिया फेस्टिवल’ उत्साहात, गरब्याच्या ठेक्यावर थिरकले सोलापूरकर..!

मालकांचा 'दांडिया फेस्टिवल' उत्साहात, गरब्याच्या ठेक्यावर थिरकले सोलापूरकर..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.