Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कौतुकास्पद : सर्वेश स्वामी याची जलतरण प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

MH13 News by MH13 News
2 years ago
in आरोग्य, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
कौतुकास्पद : सर्वेश स्वामी याची जलतरण प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
138
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सोलापुरातील जलतरण खेळाडू सर्वेश स्वामीने यश पटकावले असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.

200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात सर्वेश स्वामीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. आज मंगळवारी पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पहिल्याच इव्हेंट मध्ये त्याला हे यश मिळाले आहे.

पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी राजकोट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. अशी माहिती आंतरराष्ट्रीय जलतरण क्रीडा शिक्षक श्रीकांत शेटे यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली.सर्वेश स्वामीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जलतरण सरावातील सातत्य, परिश्रम, तसेच माझे मार्गदर्शक श्रीकांत शेटे यांनी दिलेल्या टिप्स मुळे हे यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया सर्वेश याने व्यक्त केली आहे.

Tags: जलतरण क्रीडा प्रकारराष्ट्रीय खेळाडूश्रीकांत शेटेसर्वेश स्वामीसोलापूर
Previous Post

ब्रेकिंग : ही माघार नाही, गनिमी कावा ; मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार..!

Next Post

आशीर्वाद ग्रामदैवतांचा, शंखनाद विजयाचा ; हत्तुर येथे आजपासून ‘वंचित’चा प्रचार

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज

आशीर्वाद ग्रामदैवतांचा, शंखनाद विजयाचा ; हत्तुर येथे आजपासून 'वंचित'चा प्रचार

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.