Tuesday, September 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आशीर्वाद ग्रामदैवतांचा, शंखनाद विजयाचा ; हत्तुर येथे आजपासून ‘वंचित’चा प्रचार

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
वंचितचे उमेदवार संतोष पवार बाईक, कार रॅलीने भरणार उमेदवारी अर्ज
0
SHARES
61
VIEWS
ShareShareShare

आशीर्वाद ग्रामदैवतांचा, शंखनाद विजयाचा ; हत्तुर येथे आजपासून ‘वंचित’चा प्रचार

२५१ दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज मंगळवार रोजी दि. ५ नोव्हेंबर सकाळी ९ वाजता हत्तूर येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री गुरु सोमेश्वर श्री गुरु बनसिध्देश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन नारळ वाढवून प्रचार शुभारंभ होणार असल्याची माहिती वंचितचे उमेदवार संतोष पवार यांनी दिली.

असा आहे प्रचार दौरा..!

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील वंचितचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांचा प्रचाराचा झंझावती दौरा सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे नऊ वाजता हत्तूर सकाळी ११ वाजता होनमूर्ती १२ वाजता बिरनाळ १ वाजता राजूर २ वाजता औराद ३ वाजता संजवाड ४ वाजता विजापूर नाका ५ वाजता नई जिंदगी या ठिकाणी दौरा आणि मतदारांची गाठीभेटी होणार आहेत.

उमेदवार संतोष पवार यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष सर्वधर्मीय लोकांना घेवून यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात सर्व ताकतीने निवडणूक लढविणार आहे.कारखानदार यांच्या विरोधात दंड थोपटले असून दक्षिण मतदार संघाचे यंदा चित्र बदलणार, मतदार संघातील विकासाच्या माध्यमातून शेतकऱ्याची व जनतेची प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags: Marg foundationSantosh pawar marg foundationsolapurvanchitदक्षिण सोलापूर मतदार संघनिवडणुकावंचित बहुजन आघाडी
Previous Post

कौतुकास्पद : सर्वेश स्वामी याची जलतरण प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

Hattur:ग्रामदेवताच्या साक्षीने वंचित चे उमेदवार संतोष पवार यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Next Post
Hattur:ग्रामदेवताच्या साक्षीने वंचित चे उमेदवार संतोष पवार यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

Hattur:ग्रामदेवताच्या साक्षीने वंचित चे उमेदवार संतोष पवार यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.