Thursday, December 4, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Hattur:ग्रामदेवताच्या साक्षीने वंचित चे उमेदवार संतोष पवार यांनी केला प्रचाराचा शुभारंभ

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
Hattur:ग्रामदेवताच्या साक्षीने वंचित चे उमेदवार संतोष पवार यांनी केला प्रचाराचा शुभारंभ
0
SHARES
65
VIEWS
ShareShareShare

MH 13NEWS NETWORK

हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ

२५१,सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हत्तुर येथील ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी प्रचार सभेत संतोष पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि,तालुक्यातील धनाढ्य आणि प्रस्थापित नेत्यांनी स्वार्थासाठी केलेल्या गटातटाच्या राजकारणामुळे आणि परस्पर पूरक भूमिका घेऊन तालुक्याला प्रश्न न सोडवता तालुक्याला आता या स्वार्थी राजकारणाला आळा घालण्याची आणि तालुक्याच्या खऱ्या हितासाठी काम करण्याची वेळ आल्याचे ठामपणे सांगण्यात आले. तालुक्याच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून जनता सजग होऊन, प्रस्थापित नेते आणि घराणेशाही विरोधात ठाम भूमिका घेत परिवर्तन घडवून आणेल.

जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी आमदार होऊन सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार तसेच मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास घेऊन जाणार भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे काम हाती घेणार.विविध तालुक्यामधून माझा गाव भेटीचा दौरा हा सुरू आहे.

त्या दौऱ्यामधून मला सर्वसामान्य जनतेमधून, वंचित, बहुजन समाज त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध जाती जमाती मधून मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असून त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी विजयी होणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी आतिश बनसोडे, सोमलिंग कणपडियर, बिळेंनी कनपडियर, बंडप्पा पाटील, राजू गडदे, काकासाहेब माने, रवींद्र इंगळे, भरमन्ना गावडे, प्रकाश पवार, लक्ष्मण राठोड, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष – प्रशांत गुडेवार ,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष – सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक – उत्तम दिलपाक, विक्रम गायकवाड, सायरा शेख , असिफ यत्नाळ संतोष राठोड , अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, आदी उपस्थित होते.

Tags: Santosh pawarSantosh pawar marg foundationSantosh sevu pawarSolapur Maharashtrasouth solpaurमार्ग फाउंडेशनवंचित बहुजन आघाडी
Previous Post

आशीर्वाद ग्रामदैवतांचा, शंखनाद विजयाचा ; हत्तुर येथे आजपासून ‘वंचित’चा प्रचार

Next Post

हनुमंताची पूजा करून ‘मोदी’मय केला मोदी परिसर ; देवेंद्र कोठे यांना वाढता प्रतिसाद..

Related Posts

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
गुन्हेगारी जगात

Pandharpur |दुष्कर्मप्रकरणी नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयाचा दिलासा..!

4 December 2025
सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
Next Post
हनुमंताची पूजा करून ‘मोदी’मय केला मोदी परिसर ; देवेंद्र कोठे यांना वाढता प्रतिसाद..

हनुमंताची पूजा करून 'मोदी'मय केला मोदी परिसर ; देवेंद्र कोठे यांना वाढता प्रतिसाद..

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.