Wednesday, June 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

mh13news.com by mh13news.com
5 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
0
SHARES
24
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीच्या निमित्ताने शहरात राजकीय चुरस पाहायला मिळाली असली, तरी निवडीनंतर मात्र महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाचे दर्शन घडले. शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार प्रियदर्शन साठे यांनी लोकशाहीचा आदर्श घालत नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना ‘भारतीय संविधानाची’ प्रत भेट दिली.

संविधानाला अभिवादन करूनच पाऊल

महापौर निवडीच्या प्रक्रियेपूर्वी प्रियदर्शन साठे यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. संविधानाच्या निर्मात्याला अभिवादन करूनच त्यांनी महानगरपालिकेत पहिले पाऊल टाकले. ‘संविधान सर्वोच्च आहे’ हा संदेश त्यांच्या या कृतीतून दिसून आला.

संविधानाच्या चौकटीत कामाचा आग्रह

निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रियदर्शन साठे यांनी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची भेट घेतली. यावेळी त्यांना संविधानाची प्रत देताना साठे यांनी शुभेच्छा दिल्या. “राजकीय संघर्ष आपल्या जागी असतो, मात्र लोकशाहीत संविधानाचे स्थान सर्वोच्च आहे. आगामी काळात संविधानाचा सन्मान राखून, त्याच्या चौकटीत राहूनच सोलापूरकरांची सेवा व्हावी आणि सर्व समाजघटकांना समान न्याय मिळावा,” अशी भावना साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानाचा मार्गच सर्वोच्च मानून महापौरांनी कार्यभार सांभाळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पराभव किंवा विरोध बाजूला सारून लोकशाही मूल्यांची जोपासना करणाऱ्या या कृतीचे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून मोठे कौतुक होत आ

Previous Post

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

Related Posts

शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
Next Post

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.