Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सातारा :  विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपोडे बुद्रुक व नांदवळ येथे मतदान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपोडे बु. येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेत मजुरांना मतदान हक्क बजावण्या बाबत दिली माहिती.   २० नोव्हेंबर  होणाऱ्या मतदान प्रक्रीयेचे पटवून देऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे नोडल अधिकारी स्वीप सचिन जाधव यांनी सांगितले.

नांदवळ मध्ये गृहभेटीद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी नोडल अधिकारी स्वीप फलटण सचिन जाधव यांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मदतनिस, तलाठी, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) उपस्थिती होते.

Previous Post

चिखली विधानसभा मतदारसंघात पाच मतदान केंद्राची वाढ; आता ३१७ मतदान केंद्र

Next Post

मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी करा भाजपाला मतदान

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी करा भाजपाला मतदान

मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी करा भाजपाला मतदान

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.