Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर देवदर्शनाने प्रचाराची सुरुवात.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील हत्तुर येथील श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री गुरु सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर या पवित्र ठिकाणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाआघाडीच्या दक्षिण सोलापूरच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी पक्षातील प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, तसेच अमर पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचेच औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यात उपस्थित मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी यांच्याशी संवाद साधला.

दक्षिण सोलापुरातील प्रश्न सोडवण्यासाठी मतांचा आशीर्वाद देण्याची हाक..!

देव दर्शनाने प्रचाराची सुरुवात केल्यानंतर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांनी दक्षिण तालुक्यातील विकास हा कागदावर झाला आहे. सर्वांगीण विकास होण्यासाठी सक्षम आणि संवेदनशील नेतृत्वाची गरज आहे.आपल्या दक्षिण सोलापूर भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून आशीर्वादरूपी साथ राहू द्या असे आवाहन केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. धवलसिंह मोहिते पाटील, श्री.उत्तम प्रकाश खंदारे, श्री.रतिकांत पाटील, सौ.अस्मिता गायकवाड, पुरुषोत्तम बर्डे , गणेश वानकर,अजय दासरी, भीमाशंकर म्हेत्रे, महेश माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हत्तुर येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: solapur
Previous Post

मित्र नगर, शेळगी आणि दहिटणे एकतर्फी मतदान होईल… शेळगीवासीयांशी ग्वाही

Next Post

दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!

दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.