Monday, September 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
दक्षिण सोलापुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार..! शिवसैनिक सज्ज..!
0
SHARES
106
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भव्य सभा सोलापूरात येत्या रविवारी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सभेच्या तयारी व नियोजनासाठी दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालय येथे महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. सर्वांनी परीवर्तनाचा नारा बुलंद करत सभेसाठी तयारी केली. सभेसाठी आणि अमर पाटलांच्या विजयासाठी आम्ही सज्ज आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जनतेने चांगला कौल दिला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असून विधानसभेसाठी जय्यत तयारी केली असल्याचे दिसत आहे.

रविवार 10 नोव्हेंबर रोजी जुळे सोलापुरातील भंडारी गार्डन या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अमर पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सभेच्या तयारीसाठी उमेदवार अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्व नियोजनाचा आढावा घेण्यात आला. ठाकरे यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत. यश आम्हालाच मिळणार अशी भावना यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला महाविकास आघाडीतील नेते मा.रतिकांत पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, श्री.अजय दासरी, सौ.अस्मिता गायकवाड, श्री.विष्णू कारमपुरी, श्री.भीमाशंकर म्हेत्रे, श्री.अतुल भवर, श्री संतोष पाटील, श्री.धर्मराज बगले, श्री.रविकांत कांबळे, श्री.शरणराज केंगणाळकर, सौ. प्रियाताई बसवंती, श्री सुधीर लांडे, श्री भिमराव बाळगे, मा. रशीद शेख, मा. मंहमद शेख, श्री.मल्लेशी बिडवे, मा. कय्युम बल्लूल खान, श्री. सिद्धू खरात, श्री चिदानंद सुंट्टे,श्री राहुल गंगुरे, श्री गंगाराम चौगुले, श्री आनंद बुक्कानुरे, श्री योगीराज पाटील, श्री विक्रांत काकडे, श्री संजय पौळ, श्री महेश धाराशिवकर, कु.पूजाताई खंदारे, सौ परिणीता शिंदे, सौ. मीनल दास, श्री.बालाजी चौगुले श्री.राजू बिराजदार मा.बंदेनवाज कोरबूसह व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#बैठक #महाविकास_आघाडी#नियोजन #सोलापूर_जाहीर_सभा #तयार_है_हम ✌🏻✌🏻✌🏻

Tags: solapurSolapur Maharashtraअमर पाटील शिवसेनाउद्धव ठाकरेउद्धव बाळासाहेब ठाकरेजाहीर सभादक्षिण सोलापूर मतदारसंघबैठक
Previous Post

श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात

Next Post

गंभीर अपघात : छत्रपती संभाजीराजे चौकात एसटी बसने दुचाकी धारकाला उडवले ; सकाळची घटना

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
गंभीर अपघात : छत्रपती संभाजीराजे चौकात एसटी बसने दुचाकी धारकाला उडवले ; सकाळची घटना

गंभीर अपघात : छत्रपती संभाजीराजे चौकात एसटी बसने दुचाकी धारकाला उडवले ; सकाळची घटना

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.