Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांची त्रिसूत्री..! भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर सभा..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांची त्रिसूत्री..! भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर सभा..
0
SHARES
73
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांनी आपला अमर या जवळीक साधणाऱ्या शब्दाने मतदारांशी कनेक्ट होण्याचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या त्रिसूत्रीची दक्षिणेत चर्चा होत आहे. मॉर्निंग वॉक भेटीगाठी, पदयात्रा, कॉर्नर सभा, होम टू होम प्रचार यंत्रणेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अमर रतिकांत पाटील यांनी सांगितले.

सलगर वस्ती परिसर, स्वागत नगर येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .नई जिंदगी परिसरातील कॉर्नर बैठकीत त्यांनी जनसंवाद साधला.सैफुल येथील पदयात्रे नंतर कुमठे गाव येथे कॉर्नर बैठका उत्साहात पार पडल्या.

शांतीनगर, नीलम नगर,विनायक नगर येथील कॉर्नर बैठकीत त्यांनी या भागातील विकासासाठी संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी महिलांची विशेष उपस्थिती होती.

विजापूर रोडवरील सैफुल परिसरात पदयात्रेवेळी कर्नाटक येथील काँग्रेसचे युवा नेते ध्रुव जत्ती उमेदवार अमर पाटील यांच्यासोबत सामील झाले होते. या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला होता.

उमेदवार अमर पाटील यांच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ..

सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून अमर पाटील जनतेत मिसळत आहेत. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याची क्रेझ युवकांमध्ये निर्माण होत आहे. पदयात्रेत आणि कॉर्नर सभेत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी युवा वर्ग इच्छुक असतो.

आज रविवारी जुळे सोलापुरातील भंडारी ग्राउंडवर आमचे कुटुंब प्रमुख,पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पक्षाची मोठी ताकद उभी राहील. वातावरण बदलून परिवर्तन होणार आहे. अशी माहिती अमर पाटील यांनी दिली.

Tags: solapurSolapur MaharashtraSouth solapurअमर पाटील शिवसेनादक्षिण सोलापूर मतदारसंघ
Previous Post

पाणी, वीज, रोजगाराचा प्रश्न सोडवू ; दक्षिणमध्ये धर्मराज काडादी यांच्या प्रचाराचा झंझावात

Next Post

अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांचा प्रत्यक्ष मतदारांशी गाठीभेटी, पदयात्रा आणि कॉर्नर सभेवर भर..

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांचा प्रत्यक्ष मतदारांशी गाठीभेटी, पदयात्रा आणि कॉर्नर सभेवर भर..

अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांचा प्रत्यक्ष मतदारांशी गाठीभेटी, पदयात्रा आणि कॉर्नर सभेवर भर..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.