Tuesday, September 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रचाररथ रवाना
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

छत्रपती संभाजीनगर .  जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मतदार जनजागृतीसाठी चित्ररथ आज रवाना झाला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलिप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या चित्ररथास रवाना करण्यात आले. प्रत्येक मतदार मतदान करणार, अशा घोषणा देत यावेळी  उपस्थित प्रत्येकाने आपण स्वतः तर मतदान करुच शिवाय आपल्या संपर्कातील आप्तेष्ट, मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यास सांगू असा निर्धार व्यक्त केला.

केंद्रीय संचार ब्युरो यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडीओ चित्ररथातून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सोमवार दि.११ते बुधवार दि.२० पर्यंत मतदार जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे.  चित्ररथास आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास मार्गस्थ केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खीरोळकर. पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक माधव जायभाये, जिल्हा माहिती अधिकारी डॉ .मिलिंद दुसाने स्वीप कक्षाचे  सहायक नोडल अधिकारी स्वप्निल सरदार, आर जे प्रेषित, आर जे श्रेयस, आरजे अर्चना, आयर्न लेडी ऐश्वर्या, आयर्न मॅन डॉ. प्रफुल्ल जटाले, आघाव जिल्हा स्विप कक्षाचे नोडल अधिकारी स्वप्निल सरदार,तसेच सर्व तालुका स्वीप चे अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये यानिमित्त पथनाट्य ,भारुड व विविध गीतामधून मतदान जाणीव जागृतीचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून चित्ररथास रवाना करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमध्ये हा चित्ररथ फिरणार असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे येणार आहे,  सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन संजीव सोनार यांनी केले.

Previous Post

कोट्यावधीचा विकास केल्याचे दावे ; प्रत्यक्षात काय..? – संतोष पवार, ‘वंचित’चे उमेदवार

Next Post

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

Related Posts

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.