Friday, February 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर :अकरा मतदार संघातील एकूण मतदान आणि मतांची टक्केवारी..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापूर :अकरा मतदार संघातील एकूण मतदान आणि मतांची टक्केवारी..!
0
SHARES
593
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.41 टक्के मतदान जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदारांपैकी 25 लाख 17 हजार 374 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी एकूण 65.41 टक्के मतदान झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण 38 लाख 48 हजार 869 मतदार असून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 25 लाख 17 हजार 374 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार 13 लाख 17 हजार 364, स्त्री मतदार 11 लाख 99 हजार 912 तर तृतीयपंथी 98 मतदाराने मतदान केलेले आहे. मतदानाची एकूण सरासरी 65.41% झालेली आहे.

विधानसभा निहाय झालेले एकूण मतदान व मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे….

.244 करमाळा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 207 मतदारांनी मतदान केले (67.85%).

245 माढा विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 48 हजार 167 मतदारांनी मतदान केले असून 70.36% टक्के मतदान झाले.

246 बार्शी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 44 हजार 740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची टक्केवारी 72.52%.

247 मोहोळ अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात 2 लाख 27 हजार 444 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 68.62% आहे

248 सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 86 हजार 37 मतदारांनी मतदान केले असून 56.62 टक्के मतदान झालेले आहे.

249 सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एकूण 1लाख 84 हजार 973 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची सरासरी 53.36% आहे.

250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 46 हजार 699 मतदारांनी मतदान केले असून टक्केवारी 64.33% आहे.

251 सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 33 हजार 342 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 58.35 टक्के आहे.

252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 57 हजार 726 मतदारांनी मतदान केलेले आहे.मतदानाची टक्केवारी 68.97.

253 सांगोला विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 45 हजार 420 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 73.59% आहे.

254 माळशिरस अनुसूचित जाती मतदार संघात एकूण 2 लाख 29 हजार 619 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची सरासरी टक्केवारी 65.69% आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

Next Post

‘शहर मध्य’ साठी टीम चंद्रकांत दादांनी राबविली अनोखी प्रचार यंत्रणा

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
‘शहर मध्य’ साठी टीम चंद्रकांत दादांनी राबविली अनोखी प्रचार यंत्रणा

'शहर मध्य' साठी टीम चंद्रकांत दादांनी राबविली अनोखी प्रचार यंत्रणा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.