Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय संघटन ; बैठक संपन्न

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
ShareShareShare

डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना नवे प्लॅटफॉर्म;संघटनेची वज्रमुठ

डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यां पत्रकारांनी दंड थोपटले;सन्मानासाठी डिजिटल संघटना स्थापन

सोलापूर:सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षणीय आहे.युट्युब,वेबसाईट ,ब्लॉगवर बातम्या प्रसारित करून अनेक राजकीय नेत्यांना प्रवाहात आणण्याचा कार्य डिजिटल पत्रकार करतायत.युट्युब,वेबसाईट ,ब्लॉग क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आज दंड थोपटले आहे.रविवारी १७ मार्च रोजी दुपारी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.बैठकीत डिजिटल क्षेत्रात काम करणारे पत्रकार आणि कॅमेरामन मोठ्या संख्येने हजर होते.सर्वांनी एकत्रित येऊन राज्यपातळीवर डिजिटल पत्रकार संघाची स्थापना केली.



डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना दुय्यम दर्जा देऊ नये,पत्रकारिता क्षेत्रात सन्मान मिळावा,त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार कसा लावता येईल या सर्व बाबींवर विचारविनिमय बैठकीत झाला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी जमीर शेख,यशवंत पवार,इरफान शेख,अक्षय बबलादी,इलियास सिद्दीकी उपस्थित होते.प्रस्ताविक अक्षय बबलादी यांनी केले तर अध्यक्षीय भाषण यशवंत पवार यांनी केले.जमीर शेख, इरफान शेख, आणि इलियास सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना डिजिटल पत्रकारांसाठी स्थायी कार्यालय उपलब्ध करून देणे,पत्रकार परिषद घेण्याची व्यवस्था करणे,पत्रकारांना आरोग्य विषयक सुविधा पुरवणे,पत्रकारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे,कायदेशीर बाबींचा अभ्यास करून घेणे,विविध राजकीय नेत्यांच्या पत्रकार।परिषदा उपलब्ध करून देणे,वरीष्ठ अधिकाऱ्यांचे वार्तालाप आयोजित करणे आदी कामकाज करणार असल्याची माहिती दिली.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी आणि कॅमेरामन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन संघटनेला शुभेच्छा दिल्या.डिजिटल पत्रकारासाठी नवंनव्या योजना राबविण्यात आम्ही देखील हातभार लावू ,खंबीरसाथ देऊ असे आश्वासन दिले.बैठकीत श्रीनिवास बोगा,गुरुनाथ कोळी,सिद्धलिंग नवले,प्रदीपकुमार शिंदे,अजमेर शेख,बंदेनवाज शेख,सादिक मुजावर,अकिब मडकी,मोहसीन बागवान,सद्दाम शेख,उजेफ इनामदार,शिवानंद येरटे,सागर इप्पलपल्ली,आशिष भुदत्त,सादिक शेख,विश्वनाथ बिराजदार,सैफन शेख,नागार्जुन राऊळ,शाहनवाज शेख,इब्राहिम मुजावर,इम्रान सय्यद,विजयश्री गूळवे,मोहसीन कोतकुंडे,प्रसाद जगताप,सकीब शेख,प्रसाद दिवानजी ,वाहिद शेख सह आदी डिजिटल पत्रकार उपस्थित होते.

Tags: Collector office solapurSolapur Maharashtra
Previous Post

डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल गुन्ह्यांची चौकशी करा -पत्रकार सुरक्षा समिती

Next Post

सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप तर सचिव पदी अर्जुन चव्हाण

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post

सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रसाद जगताप तर सचिव पदी अर्जुन चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.