Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

युनिफॉर्म गारमेंट पार्कसोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभाराः राज्यपाल राधाकृष्णन

MH13 News by MH13 News
1 year ago
in नोकरी, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
युनिफॉर्म गारमेंट पार्कसोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभाराः  राज्यपाल  राधाकृष्णन
0
SHARES
45
VIEWS
ShareShareShare

MH 13 News

युनिफॉर्म गारमेंट पार्कसोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभाराः राज्यपाल राधाकृषणन्

आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली युनिफॉर्म गारमेंट मनुफॅक्चर असोसिएशनची बैठक सोलापूर (प्रतिनिधी) देशातील पहिल्या युनिफॉर्म गारमेंट पार्क सोबतच एक कॉमन मार्केटिंग सेंटर उभारा. आपण स्वतः मुख्यमंत्र्सोबत बैठक लावू आणि आपण प्रयत्न करू असे आश्वासन राज्यपाल सी. पी. राधाकृषणन् यांनी दिले. राज्यपाल शुक्रवारी सोलापूर दौर्‍यावर असताना आ. सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी खास सोलापूर मनुफॅक्चरर गारमेंट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

त्यात सोलापूर यूनिफॉर्म गारमेंट उद्योगाबाबत चर्चा केली. बेंगलोर येथील युनिफॉर्म गारमेंट फेअरचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

उद्योग वाढीसोबतच त्यातील बारकावे म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून उत्पादन कसे वाढवता येईल आणि त्याचे विक्री कशी करता येईल यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. गारमेंट उद्योगाला लागणार्‍या स्किल्ड लेबर, आणि मशिन रिपेअर करणारे लेबर तयार करण्याकरिता सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये सोलापूर युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन सोबत टाईप करून त्याचे नियोजन कसे करता येईल यावरही विचार झाला आणि तसे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सुभाष देशमुख, सोलापूर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू, प्रताप महानवर यांच्यासह असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शहा, अमित जैन, प्रकाश पवार, रमेश डाकलिया, वेंकटेश मेंगजी ,रोहन बंकापूर आदी उपस्थित होते. चौकट सोलापूर युनिफॉर्म हब व्हावे इतके चांगले युनिफॉर्मचे उत्पादन सोलापुरात आहेत. त्यामुळे सोलापूर युनिफॉर्म हब व्हावे व वेगवेगळ्या दर्जाचे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील युनिफॉर्म कसे बनवता येईल व त्याचे मार्केटिंग कसे करता येईल, याचा विचार व्हावा, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

Tags: solapurSolapur MaharashtraSubhash Deshmukh
Previous Post

नुकतेच अंतराळात पाठविलेले 3 उपग्रह बनविण्यात सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी यांचे योगदान

Next Post

राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे : डॉ. अशोक चौसाळकर

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे : डॉ. अशोक चौसाळकर

राजकीय पक्षांनी शहरी समस्यांवर लक्ष देऊन जनमत तयार करणे गरजेचे : डॉ. अशोक चौसाळकर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.