Sunday, January 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर

MH 13 News by MH 13 News
10 months ago
in Blog
0
फेक पनीर,चीझने सभागृहातील वातावरण तापले..! अजितदादांनी दिले उत्तर
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पानावर पनीर तयार केले जात असून त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या संदर्भात भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट पनीर घेऊन विधिमंडळात प्रवेश केला. लक्षवेधी मांडून सभागृहाचे लक्ष महत्त्वाच्या प्रश्नाकडे वेधले. यावर अजितदादांनी उत्तर देताना याबाबत समिती निर्माण करण्याचे आश्वासन देऊन कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

एफडीए संदर्भात लक्षवेधी द्वारे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधिमंडळात अध्यक्ष महोदय फक्त सीनियर लोकांना वेळ दिला जातो परंतु आरोग्याच्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. आमच्या पदाची काही गरीमा नाही का.? हा प्रश्न उपस्थित केला. यावर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी,शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि इतर सहकारी आमदारांनी पाचपुते यांना साथ दिली.
हा एकट्या माझ्या मतदार संघाचा प्रश्न नाही, संपूर्ण राज्याचा आहे, अशा प्रकारचे बनावट पनीर तयार करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी असे त्यांनी सभागृहात सांगितले.
सोलापुरातील बनावट पनीर प्रकरणाचा उल्लेख करून अशा गुन्ह्यात पाच वेळा अटक होऊन सुद्धा सुटका होते ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे हवा तेवढा निधी उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिले. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अधिवेशन संपायच्या आत बैठक लावून कारवाई करण्याची आश्वासन दिले. प्रसंगी केंद्रांची संमती घेऊन, या विषयाशी संबंधित असलेल्या केंद्राच्या मंत्र्यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांना ज्यांना या विषयाची माहिती आहे त्यांची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देताना विरोधकांनाही सोबत बोलण्यात येईल असे अधिवेशनात सांगितले.

Previous Post

विधानभवनाच्या पायऱ्यापाशी शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

Next Post

होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

Related Posts

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!
Blog

पूर्व भागात शिंदेसेना गट मजबूत ; जिल्हाप्रमुख ‘बापूं’चा दावा..!

4 December 2025
महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम
Blog

महाराष्ट्रातील खासगी प्रसूती रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाचा ‘लक्ष्य-मान्यता’ उपक्रम

15 November 2025
सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक
Blog

सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश इजाजुद्दीन काझी आणि त्यांचे स्टेनो चंद्रकांत वसुदेव यांना लाच स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात अटक

14 November 2025
Next Post
होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.