Breaking| सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली : एम राजकुमार नवे पोलीस आयुक्त
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 42 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती...