Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

MH13 News by MH13 News
10 months ago
in शैक्षणिक, सामाजिक
0
डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..
0
SHARES
57
VIEWS
ShareShareShare

सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर येथे इंग्रजी विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. डॉ. अरुण मित्रगोत्री यांची प्रभारी प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे.त्यांची ही नियुक्ती संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या हस्ते करण्यात आली.

डॉ. मित्रगोत्री 1989 पासून कॉलेजमध्ये सेवेत असून, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल संस्थेचे सरचिटणीस प्रा. महेश माने, सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य डॉ. मधुकर पवार, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, प्रा. संध्या परांजपे तसेच सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांच्यासह अनेकांनी डॉ. मित्रगोत्री यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

Next Post

ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..

ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.