Saturday, April 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

mh13news.com by mh13news.com
1 week ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
29
VIEWS
ShareShareShare



सोलापूर | प्रतिनिधी

माजी महापौर मनोहर सपाटे आणि ज्ञानेश्वर सपाटे यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्राचीन स्मारक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भुईकोट किल्ला हा शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला असून, त्याच्या संरक्षित भिंतीपासून ३०० मीटर परिसरात कोणतेही बांधकाम, दुरुस्ती किंवा खोदकाम करण्यास कायद्याने मनाई आहे. असे असतानाही संबंधित आरोपींनी पुरातत्व विभागाची पूर्वपरवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले आहे.



या प्रकरणी पुरातत्व विभागाचे कर्मचारी ऋषिराज सिंह सोलंकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोहर गणपत सपाटे व ज्ञानेश्वर बबन सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वी नोटीस देऊनही त्यांनी परवानगी न घेता बांधकाम पूर्ण केल्यामुळे त्यांच्यावर प्राचीन स्मारके व पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम, १९५८ च्या कलम ३० अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की संरक्षित स्मारकांच्या परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय, अनधिकृत बांधकाम प्रकरणात कोणी हस्तक्षेप किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित नगरसेवकाचे पदही रद्द होऊ शकते, असा इशारा ॲड. योगेश पवार यांनी दिला आहे.

Tags: manohar sapate माजी महापौर सोलापूर महापालिका
Previous Post

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

Next Post

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.