Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Video Solapuri भावाची कल्पकता ; गौराई देखाव्यात ‘लाडकी बहीण’ योजना..!

MH13 News by MH13 News
12 September 2024
in धार्मिक, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
1
0
SHARES
118
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना अत्यंत वाजत गाजत आणली आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ सर्वसामान्य महिला वर्गांना होतो आहे. यंदाच्या गौराई देखाव्यामध्ये सोलापुरातील एका कुटुंबात लाडकी बहीण योजनेचा देखावा सादर करण्यात आला. ती बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

शहरातील बाळे भागातील सामाजिक कार्यकर्ता सौरभ सुरवसे यांनी आपल्या भावाच्या आणि बहिणीच्या मदतीने लाडकी बहीण योजनेचा देखावा सादर केला आहे.

हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील महिलावर्ग मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे.
सौरभ सुरवसे यांना त्यांच्या परिवारातील आशाताई माने यांचे सहकार्य मिळाले आहे.

Tags: Ladki bahin yojna maharashtra
Previous Post

Video:अहोभाग्य..! भगवान बुद्धांच्या अस्थिकलशाचे सोलापूरकरांना होणार प्रत्यक्ष दर्शन..!

Next Post

मोठी बातमी : महाराष्ट्र शासनाचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Related Posts

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड
सामाजिक

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

25 June 2025
Next Post
मोठी बातमी : महाराष्ट्र शासनाचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मोठी बातमी : महाराष्ट्र शासनाचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Comments 1

  1. www.binance.com prihlásení says:
    3 months ago

    Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.