Thursday, April 9, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’चा घुमला गजर ; गुलाल अर्पण सोहळ्यास भाविकांची मांदियाळी

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, सामाजिक
0
0
SHARES
92
VIEWS
ShareShareShare

‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ चा घुमला गजर

गुलाल कार्यक्रमास जमली भाविकांची मांदियाळी

सोलापूर : प्रतिनिधी

अत्यंत भक्तिमय वातावरणात ‘श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज की जय’ चा गजर घुमला. रविवारी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत गुलाल कार्यक्रम झाला.



श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी सकाळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या समाधीवर मंदिराचे उपाध्ये दिगंबर जोशी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली उदय वैद्य यांच्या हस्ते संकल्प अभिषेक करण्यात आला. यानंतर तर्पणविधी संपन्न झाला. त्याचबरोबर मीनाताई जोशी यांच्या अधिपत्याखाली श्री गुरुगीता पारायणाची समाप्तीही झाली.

तसेच रविवारी सायंकाळी पं. दीपक कलढोणे यांचा भजनसेवेचा कार्यक्रम झाला. प्रकाश कोथिंबीरे व दत्तात्रय कुसेकर यांच्या अधिपत्याखाली रात्री सांप्रदायिक भजन झाले. यानंतर रात्री १०.४५ वाजता भक्तिमय वातावरणात गुलालाचा कार्यक्रम करण्यात आला.



यावेळी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टचे चीफ ट्रस्टी दत्तात्रय देशमुख, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, ट्रस्टी सदस्य वामन वाघचौरे, मोहन बोड्डू, रवी गुंड, सुभाष बद्दूरकर, प्रकाश कोथिंबीर दत्तात्रय कुसेकर, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे, परशुराम होटकर, प्रमोद महिंद्रकर, राहुल नल्ला, अमर पाटील आदी उपस्थित होते.

उद्या सोमवारी लाडू प्रसाद वाटप
आज सोमवारी (दि. २६) रोजी दुपारी १२ वाजता हजारो भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

गुरुमहाराजांचे आजचे दिव्य दर्शन..!

श्रीचरणी आज जमलेली भक्तांची मांदियाळी
Tags: sadguru Prabhakar Swami MaharajSolapur Maharashtra
Previous Post

Live | माझा बळी पाहिजे तर देतो..; मनोज जरांगे पाटील निघाले मुंबईला

Next Post

Update|अंबड मध्ये संचारबंदी; मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post

Update|अंबड मध्ये संचारबंदी; मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.