Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांचा पाकणी,शिवणी,हिरज,तिऱ्हे तांडा,बेलाटी,कवठे,अकोले,पाथरी,डोणगाव,तेलगाव,तिऱ्हे,देगाव या ठिकाणी प्रचारा निमित्त गावभेट दौरा संपन्न झाला.गावा-गावातून उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद मिळत आहे.आजच्या दिवसाची प्रचाराची सांगता तिऱ्हे येथे “जनसन्मान सभा” घेऊन झाली.

पवार यांनी सिंचनाचे क्षेत्र, तालुक्यासाठी स्वंतत्र MIDC,मंद्रूप तालुका निर्मिती व सरकारची विभागीय कार्यालये नाहीत,अश्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आजवर तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेल्या लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले.तालुक्यातील प्रस्थापित नेते आणि घराणेशाहीला डावलून मला मिळणारा जनतेचा प्रतिसाद म्हणजे फक्त उमेदवाराला नव्हे, तर न्याय, समानता आणि तालुक्याच्या सर्वागीण विकासाच्या मार्गाला दिलेला जाहीर पाठिंबा आहे.एकजुटीच्या जोरावर,नवा आत्मविश्वास आणि समाजाच्या हक्कासाठी उभी राहणारी जनता या निवडणुकीत निश्चितच परिवर्तन घडवेल असा विश्वास व्यक्त पवार यांनी जनसन्मान सभेत व्यक्त केला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष – विजयकुमार गायकवाड , शहराध्यक्ष – प्रशांत गुनेवार,सोलापूर दक्षिण तालुका अध्यक्ष – सुरेश देशमुख , सह सचिव – शिवाजी मंजरेकर ,जिल्हासंघटक – उत्तम दिलपाक, सायरा शेख, आतिष बनसोडे, विक्रांत गायकवाड , असिफ यत्नाळ संतोष राठोड , अजय चव्हाण, अमोल कांबळे, किरण पवार, रोहित पवार, आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आदी उपस्थित होते.

Previous Post

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांची सभा उत्साहात ; विरोधकांना टोलेबाजी

Next Post

यत्नाळ, वडकबाळ : मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांना उस्फुर्त प्रतिसाद ; बेरोजगारीवर करणार मात..

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
यत्नाळ, वडकबाळ :  मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांना उस्फुर्त  प्रतिसाद ; बेरोजगारीवर करणार मात..

यत्नाळ, वडकबाळ : मनसे उमेदवार महादेव कोगनुरे यांना उस्फुर्त प्रतिसाद ; बेरोजगारीवर करणार मात..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.