Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माढा: मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत येणार लाख मराठा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in Blog
0
0
SHARES
367
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

मनोज जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीत माढा तालुक्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होणार

सकल मराठा समाजाची कुर्डूवाडीत बैठक



मराठा समाजाला आरक्षण  मिळवून देण्यासाठी लढणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांची सोलापूरात येत्या ७ ऑगस्टला शांतता रॅली निघणार आहे. सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या रॅलीसाठी माढा तालुक्यातून लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या निमित्ताने सकल मराठा समाज माढा तालुक्याची नियोजन आढावा बैठक कुर्डूवाडीतील संकेत मंगल कार्यालयात पार पडली.

बैठकीच्या सुरूवातीला मॉंसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख, शिवाजीराव चापले,संजय जाधव,जी.के.देशमुख, सुर्यकांत पाटील,जीवन यादव,सदाशिव पवार, धनंजय साकळकर, ॲड.श्रीरंग लाळे, महेश पवार, सचिन गुंड, सचिन तिकटे, चंद्रकांत पाथरे, सोमनाथ पवार आदी.

यावेळी तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, प्रा.गणेश देशमुख, शिवाजीराव चापले,संजय जाधव,जी.के.देशमुख, सुर्यकांत पाटील,जीवन यादव,सदाशिव पवार, धनंजय साकळकर, ॲड.श्रीरंग लाळे, महेश पवार, सचिन गुंड, सचिन तिकटे, चंद्रकांत पाथरे, सोमनाथ पवार  उपस्थित होते.

यावेळी सोलापूरातील संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाबाबतची माहिती समन्वयक माऊली पवार यांनी दिली व महाराष्ट्रातील सर्वात मोठी शांतता रॅली सोलापूरात होईल यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.


बैठकीचे प्रास्ताविक सचिन जगताप यांनी केले. सूत्रसंचालन निलेश देशमुख यांनी केले. यावेळी दिनेश जगदाळे, बंडूनाना ढवळे, दत्ताजी शिंदे,अ‍ॅड.विजयकुमार आडकर,संजय पाटील घाटणेकर,सौदागर जाधव,दिपक कदम, गोरख ताकभाते,किरण चव्हाण,शंकर नागणे, वाहिदभाई शेख यांनी आपल्या मनोगतातून माढा तालुक्यातून लाखो मराठा बांधव शांतता रॅलीला आणू असे सांगितले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी तात्यासाहेब पाटिल, सुरेश बागल, विजयकुमार परबत, सुहास टोणपे,प्रमोद बागल,सतिश महिंगडे,अरूण जगताप, मच्छिंद्र कदम,सचिन महिंगडे, क्षितिज टोणपे, शहाजी पाटील,अर्जुन कदम,भिमराव जाधव, अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

माढा तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :- टोणपे

संघर्षयोध्या मनोज जरांगे-पाटील यांच्या ७ ऑगस्टच्या सोलापुर येथील मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीसाठी माढा तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठा समाजाची एकी दाखवून द्यावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय (दादा) टोणपे यांनी केले आहे.

Tags: kurduwadimadhamanoj Jarange Patilmaratha aarkshanmaratha aarkshan maratha morcha
Previous Post

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तेलंग मेमोरियल आणि मातोश्री वसतिगृहाची केली पाहणी

Next Post

शहर मध्य : काँग्रेसमधून उमेदवारीसाठी मोची समाजाची मोर्चे बांधणी..

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
शहर मध्य : काँग्रेसमधून उमेदवारीसाठी मोची समाजाची मोर्चे बांधणी..

शहर मध्य : काँग्रेसमधून उमेदवारीसाठी मोची समाजाची मोर्चे बांधणी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.