Friday, February 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in Blog
0
सांगली जिल्ह्यात २४ लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची माहिती

सांगली :  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 7  मे 2024 रोजी मतदान होत असून  जिल्ह्यात लोकसभेसाठी 24 लाख 36 हजार 820 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये  12 लाख  43 हजार 397 इतके पुरुष मतदार, 11 लाख 93 हजार 291 स्त्री मतदार आणि 132 इतक्या तृतीपंथी मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

मिरज विधानसभा मतदारसंघात 1 लाख 65 हजार 208 पुरूष व 1 लाख 61 हजार 83 स्त्री  आणि 25 तृतीयपंथी मतदार, सांगली विधानसभा मतदारसंघात 1 लाख 70 हजार 542 पुरूष व 1 लाख 67 हजार 889 स्त्री आणि 66 तृतीयपंथी मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 1 लाख 43 हजार 49 पुरूष व 1 लाख 41 हजार 518 स्त्री आणि 8 तृतीयपंथी मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 71 हजार 333 पुरूष व 1 लाख 64 हजार 156 स्त्री आणि 18 तृतीयपंथी मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 1 लाख 54 हजार 107 पुरूष व 1 लाख 46 हजार 869 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार, जत विधानसभा मतदारसंघात 1 लाख 48 हजार 785 पुरूष व 1 लाख 33 हजार 511 स्त्री आणि 4 तृतीयपंथी मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 37 हजार 945 पुरूष व 1 लाख 33 हजार 475 स्त्री आणि 5 तृतीयपंथी मतदार, शिराळा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 52 हजार 428 पुरूष व 1 लाख 44 हजार 790 स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार आहेत.

44- सांगली लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील मिरज, सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या  सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 9 लाख 53 हजार 24 पुरुष मतदार, 9 लाख 15 हजार 26 स्त्री मतदार आणि 124 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले या लोकसभा मतदार संघात  जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. या मतदार संघात 2 लाख 90 हजार 373 पुरुष मतदार, 2 लाख 78 हजार 265 स्त्री मतदार आणि 8 तृतीपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

18-19 वयोगटातील 40 हजारावर मतदार

जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटातील 40 हजार 811 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामधे 44- सांगली लोकसभा मतदार संघातील मिरज विधानसभा मतदार संघात 2 हजार 740 पुरुष, 2 हजार 404  स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदार, सांगली विधानसभा मतदार संघात 2 हजार 758 पुरुष, 2 हजार 29  स्त्री आणि 3 तृतीयपंथी मतदार, पलूस-कडेगांव विधानसभा मतदार संघात 3 हजार 181 पुरुष, 2 हजार 306  स्त्री मतदार, खानापूर विधानसभा मतदार संघात 3 हजार 130 पुरुष, 2 हजार 237  स्त्री आणि 2 तृतीयपंथी मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 755 पुरुष, 1 हजार 974  स्त्री मतदार, जत विधानसभा मतदार संघात 3 हजार 533 पुरुष, 2 हजार 458  स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 2 हजार 556 पुरुष, 1 हजार 772 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघातील 2 हजार 950 पुरुष, 2 हजार 21  स्त्री आणि एक तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यात 20 हजारावर दिव्यांग मतदार

जिल्ह्यात 20 हजार 685 दिव्यांग (Person with Disability) मतदार असून यामध्ये 13 हजार 458 पुरुष तर 7 हजार 227 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मिरज विधानसभा मतदार संघात 1 हजार 31 पुरुष व 644 स्त्री मतदार, सांगली विधानसभा मतदार संघात 918 पुरुष व 649 स्त्री मतदार, पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघात, 1 हजार 401 पुरुष व 699 स्त्री मतदार, खानापूर विधानसभा मतदार संघात 1 हजार 943 पुरुष व 959 स्त्री मतदार, तासगाव-कवठेमंकाळ विधानसभा मतदार संघात 2 हजार 633 पुरुष व 1 हजार 326 स्त्री, जत विधानसभा मतदार संघात 2 हजार 120 पुरुष व 1 हजार 113 स्त्री मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदार संघात 1  हजार 477 पुरुष व 791 स्त्री मतदार आणि शिराळा विधानसभा मतदार संघात 1 हजार 935 पुरुष व 1 हजार 46 स्त्री मतदार आहेत.

85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार

जिल्ह्यायात 85 वर्षावरील 39 हजार 245 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात 2 हजार 144 पुरूष व 2 हजार 827 स्त्री मतदार, सांगली विधानसभा मतदारसंघात 2 हजार 345 पुरूष व 2 हजार 666 स्त्री मतदार, पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 2 हजार 2 पुरूष व 2 हजार 751 स्त्री  मतदार, खानापूर विधानसभा मतदारसंघात 2 हजार 494 पुरूष व 3 हजार 450 स्त्री मतदार, तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 2 हजार 568 पुरूष व 3 हजार 527 स्त्री  मतदार, जत विधानसभा मतदारसंघात 1  हजार 688 पुरूष व 2 हजार 163 स्त्री मतदार, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 1  हजार 560 पुरूष व 2 हजार 122 स्त्री मतदार, शिराळा विधानसभा मतदारसंघात 1 हजार 953 पुरूष व 2 हजार 985 स्त्री मतदार आहेत.

MH 13 NEWS NETWORK

Previous Post

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक

Next Post

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

विभाग प्रमुखांच्‍या गाड्यावर आता मतदान जनजागृती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.