Monday, October 13, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
अतिवृष्टीमुळे नुकसानपोटी परभणी जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

नुकसानीचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याची सूचना

परभणी : अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अहवाल येत्या चार दिवसांत शासनाकडे सादर करावा. जेणेकरुन जास्तीत जास्त मदत जिल्ह्याला मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नुकसानीबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जिवराज डापकर आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषि, महावितरण, आरोग्य, बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात झालेले पर्जन्यमान, पंचनाम्याची स्थिती, नुकसान, मदत कार्य याबाबत सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली.

पालकमंत्री संजय बनसोडे म्हणले की, परभणी जिल्ह्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये झालेल्या नुकसानीचे शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, खरडून गेलेल्या जमिनी, मयत जनावरे व इतर नुकसानीचा  सविस्तर अहवाल शासनाकडे येत्या चार दिवसांत सादर करावा. नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला निश्चितपणे जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल.  शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यासाठी कृषी विभागाने ऑनलाईनसह ऑफलाईन तक्रार अर्ज देखील स्विकारण्याची कार्यवाही करावी. महावितरणने दुरुस्तीसाठी निधीची तातडीने मागणी करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पूल, रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी देखील प्रारुप प्रस्ताव दाखल करण्यात यावा.

यावेळी सर्व उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांनी जाणून घेतली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केली.

प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय बनसोडे यांनी केले अभिवादन

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्री संजय बनसोडे परभणी येथे आले असतांना केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. पालकमंत्री श्री. बनसोडे यांच्या हस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते.

Previous Post

नेत्रदानाचा संकल्प करण्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

Next Post

सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे

Related Posts

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार
Blog

राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेले २२ कोटींचे रोख बक्षिस खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद – उपमुख्यमंत्री अजित पवार

30 August 2025
सिंहगड कॉलेज प्राणघातक हल्ला प्रकरणी संजय उपाडे यास जामीन मंजूर
Blog

शेतकरी आत्महत्येस प्रवृत्ती प्रकरणात दोन सावकारांची निर्दोष मुक्तता..

19 August 2025
देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!
Blog

देशपांडे यांचे पथक सोलापुरात..! संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता तपासणी, झलक विकासाची ; महिलांच्या आरोग्यावर भर..!

7 August 2025
वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे
Blog

वैभव वाघे खून प्रकरण: पुरवणी दोषारोपपत्र दाखल; जेल बदलाचा अर्ज मागे

7 August 2025
नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय
Blog

नवउद्योजकतेला नवे वारे; पुढील पिढीला दिशा मिळतेय

6 August 2025
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..
Blog

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणींमुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित..

29 July 2025
Next Post
सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे

सर्वांना सुख, शांती मिळू दे, सगळीकडे समाधानाचे वातावरण निर्माण होऊ दे

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.