Tuesday, August 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
मटका, डान्सबार, गुटखा विक्री व सायबर गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित; पोलिसांना कठोर पावलं उचलण्याचे निर्देश
0
SHARES
108
VIEWS
ShareShareShare

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश

mh 13 news network

सोलापूर, 7 मे – सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका, डान्सबार, अवैध दारू विक्री, गुटखा विक्री यांसारखे अवैध व्यवसाय बिनधास्त सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी यावर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त दीपाली काळे, अजित बोऱ्हाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे तसेच अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कदम म्हणाले, “अवैध व अनधिकृत धंद्यांवर पोलिसांनी ठोस माहिती घेऊन त्वरित कारवाई केली पाहिजे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे.” तसेच, राज्यभर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने अशा तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

गुटखा विक्रीबाबत ते म्हणाले, “अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून अनधिकृत गुटखा विक्री रोखावी.”

या बैठकीत पोलीस आयुक्त राजकुमार यांनी शहरातील पोलीस यंत्रणेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सोलापूर शहरात 7 पोलीस ठाणे आहेत आणि वर्षभरात सुमारे 170 मिरवणुका आयोजित होतात. 100 दिवसीय कृती आराखड्यांतर्गत 1100 वाहनांचा लिलाव करण्यात आला असून, रिक्त पोलीस पदे तातडीने भरावीत अशी मागणी त्यांनी केली.

Previous Post

NTPCच्या CSR निधीतून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला सहकार्य…

Next Post

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
Next Post
Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार ‘मार्केट’ ! ‘बापूं’ची शिष्टाई यशस्वी

Dubai |धनंजय दातारांमुळे सोलापूरला मिळणार 'मार्केट' ! 'बापूं'ची शिष्टाई यशस्वी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.