Thursday, October 8, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावा -आमदार राम सातपुते

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक
0
0
SHARES
159
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या स्मारकासाठी करणार पाठपुरावा

भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते : धर्मवीर वि. रा. पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन



हिंदू महासभेचे माजी आमदार धर्मवीर वि. रा. पाटील यांचे सोलापुरात भव्य स्मारक व्हावे याकरिता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगामी काळात पाठपुरावा करणार आहे, असे अभिवचन भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले. धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी आमदार राम सातपुते यांनी दत्त चौकातील पाटील यांच्या निवासस्थानी अभिवादन केले.



आमदार राम सातपुते म्हणाले, धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या प्रेरणेतून हिंदुत्वाचे काम सोलापूरात सुरू आहे. लव्ह जिहाद, गोहत्या अशा संकटांना थोपवण्यासाठी धर्मवीर वि. रा. पाटील यांच्या विचारांची गरज आहे.

काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीगप्रमाणेच आहे. धर्मवीर वि. रा. पाटील यांनी कायमच तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध केला. त्यांचे विचार घेऊनच हिंदुत्वाचे कार्य पुढे नेले पाहिजे असेही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी विनायक पाटील, संजय वेणेगुरकर, रवि बंडे, श्रीमती शालिनी पाटील, भाजपाचे माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी नगरसेवक अमर पुदाले, रेखा बंडे, ॲड. रघुनाथ दामले, राजू परळकर, सुधीर बहिरवाडे, ॲड. अभिषेक शिरसीकर, अभिषेक रंपुरे, अक्षय कट्टी, शिवराज झुंजे, उदय रुपनर, अभिजीत जाधव, ओंकार चव्हाण, देव, जहागीरदार आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

Tags: Ram satpute BjpSolapur Loksabha election
Previous Post

लोकसभा निवडणुकीसाठी ४५० मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचारी करणार

Next Post

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Related Posts

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…
मनोरंजन

नाना गेले..! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड…

8 October 2026
बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…
आरोग्य

बातमीचा इम्पॅक्ट | भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर महापौर कोंड्याल यांची तातडीची बैठक; डॉग कॅचिंग वाहने…

6 October 2026
धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!
महाराष्ट्र

धक्कादायक | १४ महिन्यांत ७ हजारपेक्षा जास्त सोलापूरकरांना श्वानदंश; सप्टेंबरमध्येही ४९९ जणांना कुत्र्यांचा चावा!

6 October 2026
व्यापार

वडदेगाव खून खटला | हॉटेल मालकासह कामगाराचा…

5 October 2026
Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्र

Solapur | पत्रकारांच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

4 October 2026
धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..
महाराष्ट्र

धक्कादायक | सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी प्रश्नांसाठी झटणारे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे अपघाती निधन..

20 September 2026
Next Post
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.