Saturday, June 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन

MH13 News by MH13 News
11 months ago
in आरोग्य, राजकीय, व्यापार
0
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन
0
SHARES
346
VIEWS
ShareShareShare

मैंदर्गी (ता. अक्कलकोट) :
राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि मैंदर्गी येथील सुपुत्र श्री. सुनिल बंडगर (वय अंदाजे ५५) यांचे आज (सोमवार, १४ जुलै) पहाटे पुणे येथील राहत्या घरी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

सुनिल बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण व शेतकरी प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत होते. संयमी, सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन कार्यात मैंदर्गी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती.

त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी २.०० वाजता मैंदर्गी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

त्यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय आणि स्थानिक वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण

Next Post

अजित पवारांचे निकटवर्तीय संजय देशमुख काळाच्या पडद्याआड”

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
अजित पवारांचे निकटवर्तीय संजय देशमुख काळाच्या पडद्याआड”

अजित पवारांचे निकटवर्तीय संजय देशमुख काळाच्या पडद्याआड"

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.