Thursday, March 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण

MH13 News by MH13 News
8 months ago
in Blog
0
अक्कलकोटमध्ये खळबळजनक प्रकार : प्रवीण गायकवाड यांना काळं फासून मारहाण
0
SHARES
714
VIEWS
ShareShareShare

अक्कलकोट |

प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये दौऱ्यावर असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून काळं फासून मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.गायकवाड हे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.

कार्यक्रमस्थळी पोहोचताच काही व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळं फासलं.ही कारवाई करणारे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांच्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थांविषयी केलेल्या कथित अवमानकारक विधानांमुळे ही संतप्त प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येते

.घटनेनंतर गायकवाड कारमध्ये बसले होते, मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी कारमध्ये घुसून त्यांना मारहाण केली.

इतक्यावरच न थांबता रस्त्यावरही त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे.या घटनेमुळे अक्कलकोट परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला आहे.

Previous Post

बिहारमध्ये मतदार नावनोंदणीला भरघोस प्रतिसाद; ८०.११% मतदारांनी सादर केले फॉर्म…

Next Post

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव सुनील बंडगर यांचे निधन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.