Tag: praniti shinde Congress

व्हायरल ऑडिओ क्लिप फेम काँग्रेस कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश

MH 13News Network व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण : आमदार राम सातपुते यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा केला निर्धारसोलापूर : प्रतिनिधीलोकसभा ...

थोर समाजसुधारक महात्मा फुले जयंतीनिमित्त आ. प्रणिती शिंदे यांनी केले अभिवादन

थोर समाजसुधारक महात्मा फुले जयंतीनिमित्त आ. प्रणिती शिंदे यांनी केले अभिवादन

MH 13News Network सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त सुपर ...

विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल -प्रणिती शिंदे

MH 13News Network प्रणिती शिंदे यांनी दिल्या मतदारसंघातील जनतेला नववर्षाच्या आणि गुढीपाडवा सणाच्या शुभेच्छा चैत्र प्रतिपदेनिमित्त देशभरातून मोठ्या उत्साहात नववर्षाचे ...

प्रणिती शिंदेंचा ‘मॉर्निंग वॉक’| भाजपच्या कारभारावर साधला निशाना

MH 13News Network सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एकहाती १० वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही. सगळीकडे भाजपचा ...

मतांची ओवाळणी देऊन प्रणिती ताईंना दिल्लीत पाठवू..! रिक्षावाले दादा

MH 13News Network मतांची ओवाळणी देऊन प्रणिती ताईंना दिल्लीत पाठवणार, रिक्षा चालक संघटनेचा निर्धारसोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेच्या ...

प्रणिती ताईंनी सोडवला पाणी वाटपाचा प्रश्न; आचारसंहितेमधून मिळणार मुभा

MH 13News Network सोलापूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच लोकसभा निवडणुका असल्याने स्वयंसेवी आणि सामाजिक ...

सोलापूरची लेक धावली ‘ त्या ‘ ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांसाठी..!

MH 13News Network 2 एप्रिल 2024ऊसतोड करून परत येणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरला अपघात झाल्याने तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना ...

राजकीय धुळवड |सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..! प्रणिती शिंदेंचा शाब्दिक टोला

MH 13News Network सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..! असे म्हणत राम सातपुते यांच्या उमेदवारीवरून प्रणिती शिंदेंनी लगावला टोलासोलापूर लोकसभेसाठी ...

मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यातील हे दोन आमदार सरसावले पुढे.! थेट मुख्यमंत्र्यांना..!

महेश हणमे /9890440480मराठा समाजास 10% आरक्षणाचा परीपूर्ण लाभ मिळण्याकरीता पोलीस भरती प्रक्रिया आणि नीट परिक्षा प्रवेशाच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची मागणी ...

ताई, राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय,तुम्ही त्यांच्यापेक्षा तर मोठे नाही ना..?काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची मराठा आंदोलकांसोबत शाब्दिक वादावादी.. जसं आहे तसं..

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची मराठा आंदोलकांसोबत शाब्दिक वादावादी.. जसं आहे तसं.. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे ...