Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Pune:महादेव कोगनुरे यांच्या सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
34
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

पुणे येथे कॉग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत महादेव कोगनुरे यांनी दिला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा.

अत्यंत अपुलकीने सुशीलकुमार शिंदे यांनी स्वीकारला महादेव कोगनुरे यांचा सन्मान.
—–‌


पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा वाटपावरून बुधवार दि 4 ऑगस्ट 2024 रोजी काॅग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करीत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पुणे येथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत दक्षिण सोलापूर तालुक्याचे काँग्रेस चे नेते महादेव कोगनुरे यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा यथोचित सन्मान करुन जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांनीही महादेव कोगनुरे यांचा तितकाच सन्मानपूर्वक मानसन्मान स्वीकारत आदराने विचारपूस केली.यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार प्रणिती शिंदे आदी काॅग्रेस चे वरीष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

सध्या सोलापूर  जिल्ह्यात देखील विधानसभा उमेदवारी निश्चित करीता सध्या गाठीभेटीला जोर आला आहे. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष काँग्रेस पक्षाच्या उमेदवरी निश्चितीकडे लागून राहिले आहे.

Tags: Congress partymahadev kognurepraniti shinde Congresssushilkumar shinde
Previous Post

Solapur: भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्यायांसह मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानांची मेजवानी..

Next Post

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी ‘स्कॉच’ संस्थेचा पुरस्कार जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.