Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

दक्षिणची उमेदवारी आपल्यालाच..! काँग्रेसच्या या इच्छुक उमेदवाराने दिली मुलाखत

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
दक्षिणची उमेदवारी आपल्यालाच..! काँग्रेसच्या या इच्छुक उमेदवाराने दिली मुलाखत
0
SHARES
108
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

दक्षिण सोलापूर विधानसभेचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार महादेव कोगनुरे यांनी दिली मुलाखत.

दक्षिण ची उमेदवारी आपल्यालाच मिळणार.महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली आशा

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांनी मुलाखत दिली असून यंदा काँग्रेसला अच्छे दिन आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तसेच उद्योजक, सागर सिमेंटच्या माध्यमातून शेकडो युवकांसाठी रोजगार निर्मिती केलेले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार महादेव कोगनुरे यांनी यंदा उमेदवारी मलाच मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इच्छूक उमेदवार एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस भवन सोलापूर येथे आपला कार्य अहवाल सादर करीत काँग्रेसचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या उपस्थितीत मुलाखत दिली.

मुलाखत देऊन बाहेर पडताना पत्रकाराशी बोलताना महादेव कोगनुरे म्हणाले की, जनसामान्यांनी दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर आणि माझे मार्गदर्शक व पक्ष श्रेष्ठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व नुतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्यामुळे यंदा दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी नक्की आपल्यालाच मिळणार असल्याचे ठाम विश्वास यावेळी महादेव कोगनुरे व्यक्त केला.यावेळी एम के फाउंडेशन व काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सागर सिमेंटच्या माध्यमातून महादेव कोगनुरे यांनी शेकडो कुटुंबांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांच्यासोबत हजारो कुटुंब जोडले गेलेले आहेत.

विविध सामाजिक उपक्रमातून आपला ठसा उमटवलेला आहे. आपल्या कार्याचा अहवाल त्यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे जमा केला असून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यंदा काँग्रेस कडून उमेदवारी आम्हालाच मिळेल असा ठाम विश्वास कोगनूरे समर्थक व्यक्त करत असून तिकीट मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या ताकदीने सर्वसामान्य नागरिकांसाठी आधीपेक्षाही जास्त काम करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.

महादेव कोगनुरे हे लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करत असून दक्षिण मतदार संघात लिंगायत समाजाची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे. जातीय समीकरण, सामाजिक कार्य, सर्वसामान्यांचा चेहरा यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील असा आशावाद महादेव कोगनुरे समर्थक व्यक्त करत आहेत.

दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस चे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करताना.

Tags: Congress partymahadev kognuremk foundationNational Congress partypraniti shinde Congress
Previous Post

“यहाँ के हम सिकंदर” दिव्यांग मुलांचा मंगळवारी सोलापुरात कला महोत्सव

Next Post

“सेना” भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ‘ “मध्य” मध्ये मोरेंची Entry

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
“सेना” भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ‘ “मध्य” मध्ये मोरेंची Entry

"सेना" भी तैय्यार.. सेनापती भी तैय्यार..! ' "मध्य" मध्ये मोरेंची Entry

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.