Thursday, March 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी महायुतीला विजयी करा सुभाष देशमुख यांचे आवाहन

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in Blog
0
शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी महायुतीला विजयी करा सुभाष देशमुख यांचे आवाहन
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

महाआघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या अनेक योजना बंद केल्या होत्या. महायुती सरकारने त्या पुन्हा सुरू केल्या शिवाय आणखी कल्याणकारी योजनाही जाहीर केल्या. यात शेतकर्‍यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. शेतकरी सन्मान योजनेमुळे अनेकांना फायदा झाला आहे.शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणा असे आवाहन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी केले.
आ. देशमुख यांनी डोणगाव तांडा, डोनगाव, नंदुर, तेलगाव, पाथरी, नांदणी, टाकळी, बरूर, सांजवाड बोळकवठे, राजूर होनमुर्गी भागात प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधला.


आ. देशमुख म्हणाले की, दक्षिण तालुक्याचा विकास व्हावा यासाठी आपण, शेती, पर्यटन, रस्ते विकास यांना चालना दिली. प्रत्येक गावाला निधी देत अंतर्गत कॉंक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी केल्या. अगदी छोटी गावे, वाडी वस्ती यांना जोडणारे रस्ते निर्माण केल्यामुळे या भागात कृषिपूरक व्यवसाय वाढला आहे. या भागातील शेतकर्‍यांची विजेची समस्या मिटावी यासाठी 8 नवीन विद्युत उपकेंद्रे उभारली, हत्तरसंग वीज उपकेंद्रामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांची मोठी सोय झाली असून पुरेशा दाबाने वीज पुरवठा आता होत आहे. भीमा सीना नदीजोड प्रकल्पामुळे नदीकाठच्या 58 किलोमीटर परिसरात शेतकर्‍यांना सिंचनासाठी बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. राजूर येथे नदीवर 9 कोटी रुपयांचा पूल बांधून ऊस बागायत शेतकर्‍यांच्या वाहतुकीची सोय केली. स्व. आनंदराव देवकते यांच्या इतकेच प्रेम मला राजूरच्या मतदारांनी दिल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी संपूर्ण दौर्‍यात तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, डॉ चनगोंडा हाविनाळे, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, यतीन शहा, अंबिका पाटील, दिपाली व्हनमाने, सुजित चौगुले, गंगाधर इटकर, रवी नंदराळे, सतीश कोळी, गुरू बिराजदार, संगमेश्वर बिराजदार, महानतेश बिराजदार, सुरेश बगले, दिपाली व्हनमाने, अमित मूलवाड, सिद्धराम घोडके, रवी बिराजदार, शिवानंद बंडे, शिवानंद डोमनाळे, मल्लिकार्जुन सुरवसे, सचिन बंडे, बनसिध्द वडरे, प्रकाश पुजारी, महादेव पुजारी, सरपंच शिवपुत्र तांडूरे, यलगोंडा बिराजदार, मसण्णा गायकवाड, गोविंद पाटील, पद्मयोगी वडरे, भीमाशंकर पुजारी, सुधाकर पुजारी तसेच महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post

‘दक्षिण’मध्ये हरितक्रांती करू ; काडादी यांच्या गाव भेट दौऱ्यास मोठा प्रतिसाद

Next Post

सुभाष देशमुख यांना संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा

Related Posts

Blog

परका नाय वं..! आपला पालकमंत्री..!!    जया‘भाऊं’च्या नेतृत्वात मिनी मंत्रालयावर भाजपची एकहाती सत्ता

11 February 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱
Blog

कराची हादरली! ‘गुल प्लाझा’ आगीचा तांडव — २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ जण अजूनही बेपत्ता 😱

20 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे
Blog

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे

3 January 2026
गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार
Blog

गौडगाव बु. धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे नवे केंद्र बनणार

20 December 2025
Next Post
सुभाष देशमुख यांना संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा

सुभाष देशमुख यांना संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.