Tuesday, July 1, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी तब्बल 300 किलोमीटर सायकल वारी

MH13 News by MH13 News
11 October 2023
in महाराष्ट्र, सामाजिक
0
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी तब्बल 300 किलोमीटर सायकल वारी
0
SHARES
433
VIEWS
ShareShareShare

मंगळवेढ्याचे दोघे युवक निघाले अंतरावली सराटीकडे

मराठा आरक्षणासाठी उपोषणाच्या माध्यमातून राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजात संजीवनी निर्माण करण्याचे काम मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी अंतरवली सराटी या ठिकाणी त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दोन युवक सायकल वरून जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,वारी परिवाराचे सदस्य प्रा.विनायक कलुबर्मे व सिद्धेश्वर डोंगरे सायकल वरती 300 किलोमीटर प्रवास करत सभा ठिकाणी जाणार आहेत.

सर्वसाधारणपणे दररोज शंभर किमी प्रवास ते करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे-पाटील आणि असंख्य समाज बांधवांची मागणी आहे. या मागणीसाठीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात महासभेचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्रातून विविध भागातून मराठा बांधव या सभेसाठी लाखोंच्या संख्येने येणार आहेत .मंगळवेढ्यातील या दोन युवकांनी सायकल वरती 300 किमी प्रवास करून त्या सभेसाठी पाठिंबा दर्शवणार आहेत. याचे सर्व मराठा बांधवातून कौतुक होत आहे.

आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आता नाही तर कधीच नाही मराठा आरक्षणाची ही शेवटचीच लढाई ठरावी यासाठी आपण सायकल वरती प्रवास करत सभेला जायचे ठरवले आहे-
प्रा विनायक कलुबर्मे

दरम्यान, 14 ऑक्टोंबरच्या अंतरवाली सराटी येथील त्यांच्या जाहीर सभेसाठी त्यांनी गावोगाव, जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून शेकडो वाहनांमधून हजारो मराठा समाज बांधव जाहीर सभेसाठी जाणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या 14 ऑक्टोबरच्या सभेसाठी प्रा.विनायक कलुबरमे व सिद्धेश्वर डोंगरे मंगळवेढा ते अंतरावाली-सराटी ३०० किमी सायकल प्रवास आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केला आहे. ३ दिवसात प्रवास ते पूर्ण करणार आहेत.अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

आज सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी राजे चौकात या दोन सायकल स्वारांचे स्वागत सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार असून त्यांना पुष्पगुच्छ व मानाचा शेला देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.असे ही त्यांनी सांगितले.

Previous Post

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Next Post

एकवटला समाज |मराठा आरक्षणासाठी माढा तहसील कार्यालयावर मोर्चा

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..
आरोग्य

क्रिटिकल केअरला नवा दिशा – ISCCM सोलापूर कार्यकारिणी घोषित..

28 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
राजकीय

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

27 June 2025
राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!
शैक्षणिक

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

26 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
Next Post

एकवटला समाज |मराठा आरक्षणासाठी माढा तहसील कार्यालयावर मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.