Monday, April 27, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

नावांपुढे आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव एकत्र कसे लावणार..? जेव्हा सभागृहात प्रश्न उपस्थित होतो..?

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
नावांपुढे आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव एकत्र कसे लावणार..? जेव्हा सभागृहात प्रश्न उपस्थित होतो..?
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

आमदार सना मलिक शेख यांनी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये विवाहित महिलांना कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहायला सांगितले होते.

14 मार्च 2024 रोजी शासन निर्णयाप्रमाणे आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र महिलांची ओळख ही स्वतःच्या निवडीवर आधारित असावी असे मत अनुशक्ती नगरच्या आमदार सना मलिक शेख यांनी मांडले.
विवाहित किंवा अविवाहित महिलांना एक ऑप्शन देणे गरजेचे आहे ज्याच्या अनुषंगाने त्यांनी नाव कसे टाकायचे याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.
यावर सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रश्न महत्त्वाचा आणि लॉजिकल असल्याचे सांगून शासनाने याबाबत उचित निर्णय घेऊन लवकरात लवकर यासंदर्भात जीआर काढण्यास सांगितले.
जेव्हा महिला विवाहित होते तेव्हा आईचे आणि नवऱ्याचे नाव एकत्रित लावणे अवघड होते, त्यामुळे याबाबत महिलांना ऑप्शन देणे गरजेचे आहे. विवाहाआधीचे आडनाव आणि विवाहा नंतरचे आडनाव दोन्ही लावण्याची मुभा देण्यात यावी. असे नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.

Previous Post

शिवपुरी येथील श्री अग्निमंदिराचे बुधवारी भूमिपूजन

Next Post

बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात -शिवानंद भरले

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात -शिवानंद भरले

बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात -शिवानंद भरले

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.