Wednesday, August 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात -शिवानंद भरले

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
बसव जयंती अर्थपूर्ण रीतीने साजरा करूयात -शिवानंद भरले
0
SHARES
22
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

जागतिक लिंगायत महासभेची महत्त्वाची बैठक संपन्न

सोलापूर – विजापूर रोड येथील अत्तार नगर शिक्षक सोसायटीच्या सभागृहात झालेल्या जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी तथा कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष प्रभुलिंग महागावकर, प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे ,राज्य शिक्षक नेता शिवानंद भरले, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवानंद गोगाव, लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार शेटे, मुख्याध्यापक महादेव बडा उपस्थित होते.

सोलापुरात लिंगायतांची संख्या मोठी असून शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची संख्याही मोठी आहे. सर्वांनी एकत्र येऊन यंदाची बसव जयंती अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करूया, असे मत शिक्षक संघाचे नेते शिवानंद भरले यांनी व्यक्त केले.ते रविवारी विजापूर रोडवरील अत्तार नगर शिक्षक सोसायटीत शिक्षकांसाठी आयोजित जागतिक लिंगायत महासभेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलत होते. या बसव जयंतीनिमित्त समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मान देऊन मुलांमध्ये बसवादि शरण यांचे वाचन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले की महाराष्ट्रात महासभा कशी कार्यरत आहे, जागतिक लिंगायत महासभा शिक्षक संघटन करून , शिक्षक व विद्ध्यार्थ्या मध्ये बसव तत्व- सिद्धांत जागृत करावे. भविष्यातील कामाचा आराखडा त्यांनी महासभेला सांगितला
कलबुर्गी जिल्हाध्यक्ष प्रभूलिंग महागावकर म्हणाले की, महासभा गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकात चांगले काम करत असून, महासभेचे कार्य सोलापूरसह राज्याच्या सर्व भागात पोहोचविण्याचे काम सोलापूरच्या शिक्षक नेता शिवानंद भरले व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड यांनी पुढाकार घ्यावे असे आवाहन केले

यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, लातूरचे विजयकुमार शेटे,उदय चौंडे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव,उपाध्यक्ष राजेंद्र खसगी, कोषाध्यक्ष नागेंद्र कोगनुरे, युवाध्यक्ष शिवराज कोटगी, अक्कलकोट अध्यक्ष सचिन कालिबत्ते, कलबुर्गी मुख्याध्यापक महादेव बाडा आदी उपस्थित होते .

Previous Post

नावांपुढे आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव एकत्र कसे लावणार..? जेव्हा सभागृहात प्रश्न उपस्थित होतो..?

Next Post

जड वाहतुकीसाठी रिंग रोड, ४० हजार घरकुले अन् समतोल धान्य वितरणाची आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
जड वाहतुकीसाठी रिंग रोड, ४० हजार घरकुले अन् समतोल धान्य वितरणाची आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी

जड वाहतुकीसाठी रिंग रोड, ४० हजार घरकुले अन् समतोल धान्य वितरणाची आमदार देवेंद्र कोठे यांची विधानसभेत मागणी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.