Sunday, September 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘पुढार्‍यां’च्या विरोधात सोलापुरात एप्रिल फुल आंदोलन..!

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सामाजिक
0
‘पुढार्‍यां’च्या विरोधात सोलापुरात एप्रिल फुल आंदोलन..!
0
SHARES
32
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

बनवले सोलापूरला एप्रिल फुल

सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहरा चा सर्वांगिक विकास न झाल्यामुळे आणि याला लोकप्रतिनिधी व अधिकारी, प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज सोलापूर शहरातील विविध समस्यांचे फलक हाती घेऊन चार हुतात्मा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी लोकप्रतिनिधींच्या नावाने बोंब मारण्यात येऊन लक्ष द्या लक्ष द्या लोकप्रतिनिधींनी सोलापूरच्या विविध प्रश्नावर लक्ष द्या या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरातील लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेमुळे सोलापूर शहराच्या म्हणावा तसा चौफेर विकास झाला नाही प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघापूरतेच सीमित कामे करतात त्यामुळे सोलापूरचा विकास होण्याऐवजी सोलापूर हे एक भकास खेडेगाव बनत चाललेले आहे असा आरोपी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, संपर्कप्रमुख शत्रुघन माने, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दास,शहराध्यक्ष मोनाली धुमाळ,दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनिता घंटे, शहर संघटक जयश्री जाधव, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी, दिलीप निंबाळकर, उमेश गायकवाड, शेखर कंटेकर,सतीश वावरे,सिद्धाराम सावळे, संतोष सुरवसे,प्रशांत देशमुख, रमेश भंडारे, गणेश सोलापुरे आदी उपस्थित होते.

Previous Post

महाआरोग्य शिबिर |लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मृतिदिनी स्तुत्य उपक्रम ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

Next Post

जया ‘भाऊ’..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
जया ‘भाऊ’..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..

जया 'भाऊ'..! एक नजर इधर भी..! इथे विकास लंगडतोय..! अजूनही सोलापूरकर आशावादी..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.