Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रूपा भवानी मंदिर जवळ साकारणार भव्य क्रीडांगण ; शहरातील खेळाडूंसाठी असतील सर्व सोयी सुविधा..

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
रूपा भवानी मंदिर जवळ साकारणार भव्य क्रीडांगण ; शहरातील खेळाडूंसाठी असतील सर्व सोयी सुविधा..
0
SHARES
48
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

शहरातील खेळाडूंसाठी सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त असलेलं क्रीडांगण तयार करणार………
आ.विजयकुमार देशमुख

राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरातील खेळाडूंसाठी क्रीडांगण उपलब्ध होईल……..

सोलापूर शहरातील खेळाडूंसाठी रूपा भवानी पुणे रोड लगत पर्ल गार्डन जवळील सुधारित विकास योजना आराखडा आरक्षण क्रमांक तीन आणि चार असून सहा एकर पालिकेच्या मालकीच्या आरक्षित जागेवर अद्यावत सोई सुविधांनी उपलब्ध असलेले क्रीडांगण खेळाडू आणि नागरिकांसाठी विकसित होणार असून याची पाहणी आमदार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.

बुधवारी सकाळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, माजी सभागृह नेता संजय कोळी, प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार,मनपा क्रीडा अधिकारी भूषण जाधव,देविदास चेळेकर,प्रसाद कुलकर्णी, राहुल शाबादे,केदार बिराजदार,
अविनाश बिडवे,सिद्धू गुब्याडकर,राजाभाऊ गायकवाड, यादगिरी कोंडा, विजय कोळी, बिसनूरकर, जोशी आदी या पाहणी दौऱ्यात होते.

पुणे मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत सोयी सुविधांनी उपयुक्त असे क्रीडांगण शहरातील खेळाडूंना राज्यस्तर,राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेच्या सरावासाठी बनवण्याच्या सूचना आमदार देशमुखांनी दिल्या, या जागेवर व्हॉलीबॉल ,खो-खो, कबड्डी,क्रिकेट, स्विमिंग पूल,फुटबॉल, या सह कोचिंग सेंटर उभारण्या संबंधीची चर्चा झाली. यासाठी लवकरात लवकर डीपीआर तयार करून तो राज्य शासन आणि केंद्रीय खेल मंत्रालयाकडे पाठवण्याचे सूचना आ. देशमुखांनी दिले.शासन दरबारी योग्य तो प्रयत्न करू, या भागातील नागरिकांचे आरोग्याचा विचार करता एक चांगले निसर्गाच्या सानिध्यातील वॉकिंग ट्रॅक यासह अनेक वैयक्तिक आणि सांघिक खेळांचे छोटे-मोठे क्रीडांगण या ठिकाणी होईल अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली.

महानगरपालिकेच्या वतीने लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून शहरातील खेळाडू आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून चांगले मैदान तयार करण्यासाठी गरज पडल्यास पालिकेच्या वतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी यावेळी सांगितले.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून येत्या काही दिवसांमध्ये रूपा भवानी मंदिर परिसरात पालिकेच्या जागेवर अद्यावत असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय कोळी यांनी दिली….

Previous Post

लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Next Post

श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया ‘भाऊ’, देवेंद्र’दादा’ ; केली विकास कामांची पाहणी

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया ‘भाऊ’, देवेंद्र’दादा’ ; केली विकास कामांची पाहणी

श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी जया 'भाऊ', देवेंद्र'दादा' ; केली विकास कामांची पाहणी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.