Sunday, September 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in आरोग्य, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
पवारांनी घेतली स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा..! काय ठरलं… वाचा
0
SHARES
45
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर महानगरपलिकेच्या वतीने ३ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सर्व चतुर्थ श्रेणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची कार्यशाळा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.

स्वच्छता कर्मचारी मधील झाडूवाला,बिगारी, सफाई कामगार (रोजंदारी व बदली कामगारासह) क्षमता बांधणी कार्यशाळा दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत घेणेचे नियोजन आहे. तर घनकचरा व्यवस्थापन विभाग क्र.१ ते ८ कडील सर्व चतुर्थ श्रेणी सेवकांना दैनंदिन वेळेवर उपस्थित राहणे, स्वच्छता, झाडलोट, डिव्हाडरलगत व फुटपाथलगत साचलेली माती काढणे, डिव्हाडरमधील कचरा काढणे, डिव्हाडरमधील वाढलेली झाडे छाटणी करणे, सेवापुस्तक वेळेवर अद्यावत करून घेणे, रजेचे अर्ज वेळेवर जमा करणे इत्यादी कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी कार्यशाळा आयोजित करणेत आलेली आहे.

कार्यशाळेचा हेतू…

स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात कार्यशाळेमध्ये सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचे मनोबल वाढवण्याचा मुख्य हेतू आहे. चांगल्या स्वच्छता कामासाठी त्यांना शाबासकीची थाप मिळावी. कर्मचाऱ्यांना सर्व सुरक्षा साहित्य वापरणे, नागरिकांशी व्यवस्थितपणे संवाद करणे इत्यादी विषयांबाबत अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी मार्गदर्शन केले.

याआधी झोन क्र.१ ते ३ ची क्षमता बांधणी कार्यशाळा घेण्यात आली. आता झोन क्र.४ ते ८ चे नियोजन असल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त रवि पवार, सहा.आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधिक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधिक्षक अनिल चराटे व संबंधित झोनचे मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक त्यांचे कर्मचा-यांसह उपस्थित होते.

Previous Post

अवंतीनगर ते वसंत विहार रोडवर आग ; मालवाहतूक गाडीचे नुकसान

Next Post

बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर

Related Posts

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर
महाराष्ट्र

#ब्रेकिंग | ‘आता माघार नाही!’ जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; थेट “मुंबई”त आरक्षणासाठी अंतिम लढाई..! वाचा सविस्तर

12 September 2026
निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
Next Post
बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर

बाधित भागामध्ये सर्वेक्षण आणि फिरता दवाखाना ; अधिकारी ॲक्शन मोडवर

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.