Monday, September 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वेदनादायक | रेल्वे मध्ये बसलेल्या चिमुकलीचा बाहेरून दगड मारल्याने मृत्यू..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
वेदनादायक | रेल्वे मध्ये बसलेल्या चिमुकलीचा बाहेरून दगड मारल्याने मृत्यू..!
0
SHARES
950
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापुरात एक खळबळजनक तितकीच हृदयाला पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.यात्रा करून सोलापुरात परत येत असताना चालू गाडीमध्ये दगड लागल्याने एका चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आज रविवार 20 एप्रिल रोजी यात्रा करून विजयापुर ते रायचूर पॅसेंजर मध्ये परत येत असताना होटगी गाव परिसरातील टिकेकरवाडी या ठिकाणी सदरील मान हेलवणारी घटना घडली.

या रेल्वेत बसलेल्या चिमुकलीला सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान चालत्या रेल्वे गाडीमध्ये बाहेरून कोणी अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने चार वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली.

गंभीर अवस्थेमध्ये जखमी मुलीला एका खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आले तेथून सोलापुरातील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला.

शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे, वय वर्ष चार असे मयत मुलीचे नाव आहे. ही बातमी मिळताच आई-वडिलावर दुखाचे डोंगर कोसळले असून परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. चालत्या रेल्वेला दगड मारणारा अज्ञात इसम कोण होता याची माहिती अद्याप समोर आली नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेल्वे पोलीस दाखल झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे. एका कोवळ्या जीवाचा अज्ञात व्यक्तीने दगड मारल्याने मृत्यू झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले असून त्या चिमुकली विषयी मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

Big Breaking | डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी महिलेला अटक..

Next Post

Solapur | लोकमंगल भाजी मंडई येथे ड्रेनेजफुटी ; दूषित बनतेय पिण्याचे पाणी.! नाक मुठीत…!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
Solapur | लोकमंगल भाजी मंडई येथे ड्रेनेजफुटी ; दूषित बनतेय पिण्याचे पाणी.! नाक मुठीत…!

Solapur | लोकमंगल भाजी मंडई येथे ड्रेनेजफुटी ; दूषित बनतेय पिण्याचे पाणी.! नाक मुठीत...!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.