Thursday, October 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवेढ्यात शासनस्तरावर साजरी करावी – हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवेढ्यात शासनस्तरावर साजरी करावी – हर्षवर्धन सपकाळ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
0
SHARES
89
VIEWS
ShareShareShare

महात्मा बसवेश्वर जयंती यांची समता भूमी, मंगळवेढा येथे शासनस्तरावर भव्य स्वरूपात साजरी करण्यात यावे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

मुंबई – समता, मानवता आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक असलेले महात्मा बसवेश्वर यांची जयंती दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी साजरी होणार आहे. मंगळवेढा हे त्यांचे कर्मभूमी असून, त्यांनी येथे सलग बारा वर्षांहून अधिक काळ वास्तव्य करून समतेचा व लोकशाहीचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. या ठिकाणी त्यांची जयंती शासनामार्फत भव्य व शासकीय स्वरूपात साजरी होणे अत्यंत आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाने २००१ पासून महात्मा बसवेश्वर यांचा महापुरुषांमध्ये समावेश केल्याने सर्व शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये त्यांची जयंती साजरी केली जाते. तसेच, शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक १८ जानेवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक संस्थांमध्ये जयंती साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवेढा येथील समता भूमी (राष्ट्रीय स्मारक) येथे हा उत्सव व्यापक स्वरूपात व भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने, महात्मा बसवेश्वर जयंती २०२५ मंगळवेढा येथे भव्य स्वरूपात साजरी यावे अशी मागणी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी मुंबई येथील टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी केली असता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तसेच माजी मंत्री जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे (सावकार) व सोलापूर लोकसभाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शासनाकडे मागणी केली आहे.

यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे म्हणाले शासकीय उपक्रमामुळे लिंगायत समाजाच्या भावनांचा सन्मान होईल, सामाजिक ऐक्य बळकट होईल आणि महात्मा बसवेश्वर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार होईल. तसेच, मंगळवेढा येथील समता भूमीचे राष्ट्रीय स्मारक म्हणून महत्त्व अधोरेखित होईल.आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रस्तावित कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्देश द्याल, अशी अपेक्षा व्यक्त केले आहे.

जागतिक लिंगायत महासभेचे वतीने प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव व मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हमाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर बाजार समिती | ग्रामपंचायत मतदारसंघातून देशमुख,चिवडशेट्टी,कळके विजयी..

Next Post

डॉ.मधुकर पवार यांची सेवानिवृत्ती; भव्य सत्काराचे आयोजन

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
डॉ.मधुकर पवार यांची सेवानिवृत्ती; भव्य सत्काराचे आयोजन

डॉ.मधुकर पवार यांची सेवानिवृत्ती; भव्य सत्काराचे आयोजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.