Sunday, April 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूपात बदलासाठी शिष्टमंडळाची भेट

mh13news.com by mh13news.com
12 months ago
in महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूपात बदलासाठी शिष्टमंडळाची भेट
0
SHARES
25
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर/ प्रतिनिधी

पुणे येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ, सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूप (क्ले मॉडेल) ची पाहणी करण्यात आली. यानिमित्त सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समितीचे सदस्य तसेच राजाभाऊ सरवदे यांच्या उपस्थितीत शिल्पकार सुभाष आल्हाट यांच्या स्टुडिओमध्ये बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान माता रमाई यांच्या चेहऱ्याच्या रचनेत आवश्यक बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुधारणांसह अंतिम मॉडेल ‘कला आणि संचलन विभागा’कडे मंजुरीसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे ज्युनिअर इंजिनीअर श्री. प्रशांत गुंड यांनी दिली.

Previous Post

“सोलापूरमध्ये उभारी घेतंय खेळाचं वादळ!”

Next Post

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.