Monday, September 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

“सोलापूरमध्ये उभारी घेतंय खेळाचं वादळ!”

mh13news.com by mh13news.com
1 year ago
in मनोरंजन, महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
“सोलापूरमध्ये उभारी घेतंय खेळाचं वादळ!”
0
SHARES
60
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापुरात क्रीडा प्रशिक्षण शिबिरास उत्साहात सुरुवात

सोलापूर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ॲथलेटिक्स असोसिएशन सोलापूर व सोलापूर शहर-जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 मे ते 20 मे 2025 दरम्यान सोलापूर शहर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली आहे.

या शिबिरात ज.रा. चंडक प्रशाला बाळे, दयानंद काशिनाथ असावा प्रशाला, सहस्रार्जुन प्रशाला, वालचंद महाविद्यालय, हरीभाई देवकर प्रशाला, नेताजी प्रशाला, बटर फ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना बालवयातच खेळाकडे वळण्याचे महत्त्व पटवून दिले. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सुदृढ आरोग्यासाठी खेळाची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

प्रमुख प्रशिक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष श्री. दशरथ गुरव, राष्ट्रीय खेळाडू श्रीरंग खांडेकर, प्रशिक्षक श्री. उज्वल मलजी, पोलीस हवालदार श्री. माळी, राष्ट्रीय कोच संकेत ढोले व शिवराज पाटील यांची उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिबिराला उत्साहाचे वातावरण लाभले असून, क्रीडा अधिकारी कार्यालयाने यासाठी समाधान व्यक्त केले आहे.

Previous Post

शुद्ध पाण्यासाठी आयुक्तांचे महत्त्वपूर्ण पाऊल! Action mode

Next Post

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूपात बदलासाठी शिष्टमंडळाची भेट

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूपात बदलासाठी शिष्टमंडळाची भेट

माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या प्रारूपात बदलासाठी शिष्टमंडळाची भेट

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.