Wednesday, August 5, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..

MH13 News by MH13 News
1 year ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग | कर्णिक नगरमध्ये दुहेरी आत्महत्या; युवक व युवतीने घेतला ओढणीनं गळफास..
0
SHARES
1.4k
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

सोलापूर, 19 जून 2025 (गुरुवार) –

सोलापूर शहरात आज गुरुवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक आत्महत्येच्या प्रकरणात करीत नगर येथील एका घरामध्ये युवक युवतीने गळफास घेऊन आपापल्या जीवनाची अखेरची पायरी चढली आहे.

युवकाचा आत्महत्येचा तपशील:

सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी समोर आली असून करीत कर्णिक नगर येथील एका घरामध्ये एका युवकाने आणि एका युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की..

रोहित भिमु ठणकेदार वय वर्ष 23 राहणार शांतीनगर मड्डी वस्ती सोलापूर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

आज गुरुवारी 19 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास कर्णिक नगर येथील एका घराच्या पहिल्या मजल्यावर हॉलमध्ये छताला असलेल्या लोखंडी हुकला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.

त्यास उपचारासाठी बेशुद्ध अवस्थेत पोलीस हवालदार गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

धक्कादायक बाब… म्हणजे याच घरात अश्विनी केशापुरे वय वर्ष 23 मुक्काम पोस्ट शिरूर तालुका जिल्हा बागलकोट राहणार कर्नाटक या युवतीने छताला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपल्याची घटना समोर आली आहे.

सायंकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार गायकवाड यांनी अश्विनी केशापुरे हिला बेशुद्ध अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

डॉ. अरुण मित्रगोत्री यांची छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी..

Next Post

श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन

Related Posts

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..
महाराष्ट्र

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृतिदिनानिमित्त BR Friends कडून विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप..

1 August 2026
Next Post
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन

श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त चिदानंद वनारोटे यांचं निधन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.