Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

MH13 News by MH13 News
9 months ago
in शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम
0
SHARES
431
VIEWS
ShareShareShare

वडाळा, ता. उत्तर सोलापूर | दि. १६ जून २०२५

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श उपक्रम वडाळा येथील श्री. जीवन (दादा )साठे यांनी उचलला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडाळा येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून शिक्षणास हातभार लावण्याचा प्रयत्न केला.या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी, त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी शाळेच्या वतीने जीवन दादा यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

जीवन दादा साठे हे एक उत्कृष्ट संघटक असून सामाजिक जाणिवेतून नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन करतात.

या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, “शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मुलांनी शिकून मोठे व्हावे, गावाचे नाव उज्वल करावे, यातच खरा आनंद आहे. त्यामुळे अशा उपक्रमांतूनच माझा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.”

या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका श्रीमती राऊत , शिक्षकवृंद तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापिकांनी श्री. साठे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले असून ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.

#वाढदिवस_सेवा_समर्पित #शिक्षणासाठी_वह्या #जीवनदादा_साठे #समाजशील_उपक्रम #ZPशाळा_वडाळा #सोलापूरन्यूज

Tags: solapurSolapur Maharashtraजिल्हा परिषद सोलापूरवडाळा
Previous Post

वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

Next Post

पितृत्व चाचणीने (डी. एन. ए.) खोटा ठरला बलात्काराचा आरोप..! निर्दोष मुक्तता

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

पितृत्व चाचणीने (डी. एन. ए.) खोटा ठरला बलात्काराचा आरोप..! निर्दोष मुक्तता

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.